फेसबुक

मार्क झुकरबर्गने मागितली जाहीर माफी

मी फेसबूकचा वापर लोकांनी एकत्र येवून चांगले विचार मांडावेत असा होता. मात्र, याचा वापर लोकांमध्ये फूट पाडण्यात होत आहे.  

Oct 3, 2017, 07:41 AM IST

रक्तदानासाठी 'फेसबुक'चं नवं फिचर

आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी रक्ताची गरज असेल तर हमखास फेसबुक पोस्टचा वापर करून व्यक्ती लोकांना रक्तदानासाठी आवाहन करताना दिसतात... रक्तदात्यांशी संपर्क करण्याची हीच गरज आणि वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन फेसबुकनं एक खास फिचर लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. 

Sep 28, 2017, 06:17 PM IST

रक्तदानाबद्दल जागृती करायला मदत करेल हे फेसबुकचं खास फीचर

येत्या १ ऑक्टोबरचे जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून फेसबुकवर नवे अ‍ॅप लॉन्च होणार आहे. भारतासारख्या अनेक देशांमध्ये सुरक्षित रक्ताचा साठा आणि पुरवठा नसल्याने अनेक गरजवंतांना रक्तापासून दूर रहावे लागते. 

Sep 28, 2017, 05:48 PM IST

डोनाल्ड ट्रंपनी साधला फेसबुकवर निशाणा

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.

Sep 28, 2017, 10:00 AM IST

फेसबुकवर राज ठाकरेंचं 'तर्क'चित्रं

मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर स्वतः रेखाटलेले व्यंगचित्र पोस्ट केलंय. घटस्थापनेच्या दिवशी या फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आलं होतं. त्यावेळी केलेल्या भाषणात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमबाबत केलेलं राजकीय विधान त्यांनी आज या व्यंगचित्रातून अधिक स्पष्ट केलंय. 

Sep 24, 2017, 12:01 PM IST

'फेक न्यूज'चा परिणाम : फेसबुक, ट्विटरला, गुगलला फटका

'फेक न्यूज' आणि त्या व्हायरल होण्याचा इंटरनेटवरील बलाढ्य कंपन्या फेसबुक, ट्विटर आणि गुगलला चांगलाच फटका बसला आहे. फेकन्यूजवरून आलेल्या तक्रारीच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याचा फटका थेट आर्थिक स्वरूपात बसू लागला आहे.

Sep 24, 2017, 11:13 AM IST

'फेसबुक'वर 'अॅक्टिव्ह' राज ठाकरे... स्मारकांबाबत मांडली भूमिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पहिली भूमिका मांडलीय. महापुरुषांच्या स्मारकांच्या मुद्द्यावर भाष्य केलंय.

Sep 23, 2017, 09:13 AM IST

आता फेसबुकमध्येच येतयं व्हॉट्सअॅपचं ऑप्शन

व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांत अनेक नवे फिचर्स आले आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे.

Sep 22, 2017, 09:19 PM IST

जितेंद्र आव्हाडांच्या फेक अकाऊंटवरून अभिनेत्रींना मेसेज

जितेंद्र आव्हाड यांच्यानावे बनावट फेसबुक अकाऊंट उघडले गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

Sep 15, 2017, 04:47 PM IST

'या' पोस्टमुळे तुम्ही अडकाल कायद्याच्या कचाट्यात

सोशल मीडियावर बेसावधपण पोस्ट करणाऱ्यांना आता यापुढे संभाळून रहावे लागणार आहे. कारण आपल्या पैशाचे, मज्जा-मस्तीचे ओंघाळवाणे प्रदर्शन करणाऱ्यांना हे महागात पडू शकते.  फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंवर आता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर असणार आहे.

Sep 11, 2017, 09:13 AM IST

फेसबुक घेऊन येतयं मित्रांना शोधण्यासाठी खास फीचर

तुमचं आवडतं फेसबुक आता एक नवं फीचर घेवून येत आहे.

Sep 9, 2017, 10:10 PM IST

व्हॉटसअप आणि फेसबुकला सुप्रीम कोर्टाचा झटका

व्हॉटसअप आणि फेसबुकला आपल्या युझर्सचा कोणत्याही प्रकारचा डाटा तिसऱ्या पक्षाला देता येणार नाही, असा आदेशच सुप्रीम कोर्टानं दिलाय. 

Sep 6, 2017, 10:00 PM IST

व्हॉट्स अ‍ॅप वापरणे होणार खर्चिक

 व्हॉट्स अ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप झपाट्याने प्रसिद्ध झाले. 

Sep 6, 2017, 03:01 PM IST

या सोप्या पद्धतीने जाणून घ्या, तुमचे फेसबुक अकाऊंट कोणी चेक केले

फेसबूक ही सोशल मीडिया साईट जगभरात प्रसिद्ध आहे. वैयक्तिक आणि व्यायसायिक अशा दोन्ही प्रकारे फेसबुकचा वापर करता येतो. 

Sep 1, 2017, 04:20 PM IST

झुकरबर्गच्या आयुष्यात आली एक परी

फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गच्या आयुष्यात अजून एका परीचे आगमन झाले आहे. कन्यारत्नाचा लाभ झाल्याने तो सध्या आनंदात आहे.

आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन त्याने नुकतीच याची घोषणा केली. या पोस्टमध्ये झुकरबर्गने पत्नी प्रिसिला चॅन आणि दोन मुलींचा असा फॅमिली फोटोही शेअर केला आहे. 

Aug 29, 2017, 11:20 AM IST