'फॅनी'ची ओडिशा तटाला जोरदार धडक, २०० किलोमीटर प्रतितास वेगानं वाहतेय हवा
ओडिशातील गंजम, गजपती, खुर्दा, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर या जिल्ह्यांना वादळाचा सर्वाधिक धोका आहे
May 3, 2019, 08:37 AM IST'फॅनी'चा तुफान वेग... सुरक्षा दलाला हायअलर्ट
ओडिशा आणि कोलकाता भागात फॅनीमुळे होणाऱ्या संभाव्य आपत्तीशी लढण्यासाठी पथकं तैनात
May 2, 2019, 04:09 PM ISTCyclone Fani : 'फॅनी'च्या संकटामुळे लांब पल्ल्याच्या 'या' गाड्या रद्द
जाणून घ्या कोणत्या मार्गावरील प्रवासावर होणार परिणाम
May 2, 2019, 07:33 AM IST