फडणवीस

'गुजरात मॉडेल'पेक्षा 'महाराष्ट्र मॉडेल' सरस - मुख्यमंत्री

नाशिक : देशभरात चर्चेत असणाऱ्या 'गुजरात मॉडेल'पेक्षा 'महाराष्ट्र मॉडेल' जास्त सरस असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिक येथे केला. राज्यात गेल्या वर्षभरात झालेल्या विकासकामांमुळे राज्याचा विकासदर पहिल्यांदाच ८% इतका झाला, असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. 

Apr 4, 2016, 10:48 AM IST

गिरगाव चौपाटीच्या आगीचे कारण काय?

मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडियाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्टेजला लागलेल्या आगीच्या कारणांचे वेगवेगळे व्हर्जन समोर येत आहेत. 

Feb 15, 2016, 12:17 PM IST

फडणवीस सरकारकडून अखेर गुडेवार यांची बदली

हायकोर्टाची स्थगिती असतांनाही सोलापूर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची पुन्हा एकदा तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 

Feb 6, 2015, 10:57 PM IST