प्रेमीयुगुलाची आत्महत्या

'ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला तयार व्हा' स्टेटस ठेवत हिंदू तरुणी आणि मुस्लीम तरुणाची आत्महत्या

कोल्हापुरातील शिरोलीमध्ये एका अल्पवयीन प्रेमीयुगालने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून आत्महत्या केली. या प्रेमप्रकरणाला दोघांच्या कुटुंबियांचा विरोध होता, त्यामुळे या दोघांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. या घटनेने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे. 

Sep 2, 2023, 03:36 PM IST

नागपुरात प्रेमीयुगुलाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

नागपूरमध्ये प्रेमीयुगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. लकडगंज परिसरात भाऊराव नगरात ही घटना घडलीये.

Feb 17, 2017, 09:59 AM IST