जुही चावला होती 'या' अभिनेत्याची फर्स्ट क्रश
तुम्हाला माहिती आहे का आजही जुहिच्या चाहत्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. आजही तिचे चाहते तिच्यावर तितकेच फिदा असतात, जितके नव्वदीच्या दशकात होते. पण, या चहत्यांमध्ये एका अभिनेत्याचेही नाव आहे. ज्याचे जुहीवर जडले होते प्रचंड प्रेम.
Feb 20, 2018, 08:33 AM ISTमुंबई-नागपूर हायवे प्रकल्प सुस्साट!
मुंबई - नागपूर सुपर कम्युनिकेशन हायवे या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने वेग घेतलाय.
May 14, 2016, 01:06 PM IST