सावधान! नीट वापरा फेसबूक, जाऊ शकते नोकरी
फेसबूकवर मित्र बनवले जातात, नाती बनतात-बिघडतात, नवीन संधी मिळतात, देश आणि विदेशातील माहिती मिळते, मात्र हे माहीत आहे का फेसबूकमुळे नोकरीही जाऊ शकते.
May 7, 2015, 07:53 PM ISTभारतीय टपाल अर्थात पोस्टाचे एटीएम
नागपूरमध्ये टपाल विभागाचं विदर्भातलं पहिलं आणि राज्यातलं दुसरं एटीएम सेंटर उद्घाटन करण्यात आलंय.
May 1, 2015, 09:59 AM ISTरत्नागिरी : पोस्टात घपला, मनिऑडरवर मारला कर्मचाऱ्यांने डल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2015, 09:52 PM IST...म्हणून फेसबुकवर नसतं डिसलाइकचं ऑप्शन!
सोशल नेटवर्किगच्या दुनियेत अग्रणी असलेलं ‘फेसबुक’ म्हणजे मैत्र जिवाचा. भावना, मत आणि अनुभवाच्या चार गोष्टीतून अभिव्यक्त होण्याचं सर्वाधिक पसंतीचं माध्यम म्हणजे फेसबुक होय.
Dec 14, 2014, 11:24 AM ISTभाजपच्या पोस्टरवर फक्त मोदी एके मोदी
Sep 19, 2014, 09:05 AM ISTपोस्टाकडून आठ शास्त्रीय गायकांचा सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 09:17 PM ISTसोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करा... पैसे मिळवा!
आजकाल अनेक तरुण-तरुणींचा फावला वेळ सोशल वेबसाईटवर जातो. पण, ज्या सोशल वेबसाईटवर तुम्ही एवढा वेळ खर्च करता त्या सोशल वेबसाईटच्या प्रॉफिटचा काही भाग तुम्हालाही मिळाला तर...
Jul 17, 2014, 01:26 PM ISTचला नोकरीची संधी: पोस्टात देशभरात ८२४३ जागा
भारतीय पोस्टात २२ विभागांमध्ये पोस्टल असिस्टंटची पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०१४ आहे. महाराष्ट्रामध्ये पोस्टल असिस्टंटची ७९० पदे आणि सॉर्टिग असिस्टंट इन रेल्वे मेल सर्व्हिसेसची १७० पदे भरण्यात येणार आहेत. तर संपूर्ण देशात ८२४३ जागा आहेत.
Mar 11, 2014, 12:48 PM ISTपोस्टाचे राज्यातील पहिले एटीएम मुंबईत
जागोजागी अनेक बॅंकांची एटीएम दिसत असताना आता त्यात भर पडणार आहे ती टपाल विभागाच्या एटीएमची. दिल्ली आणि चेन्नईनंतर टपाल खात्याने राज्यातील पहिले एटीएम सेंटर गुरूवारी चेंबूरमध्ये सुरू केले. टपाल विभागाच्या सचिव पद्मिनी गोपीनाथ यांच्या हस्ते या एटीएमचे उद्घाटन करण्यात आले.
Mar 7, 2014, 10:22 AM ISTमैदानाबाहेरही सचिन ठोकतोय रेकॉर्डवर रेकॉर्ड!
सचिन तेंडूलकरची जादू जरी आता क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नसली तरी चाहत्यांच्या मनावर अजूनही कायम आहे आणि त्यामुळेच सचिननं रिटायर्ड झाल्यावरही आणखी एक रेकॉर्ड केलाय. हा रेकॉर्ड आहे सचिनच्या स्टँप विक्रीचा....
Feb 20, 2014, 08:57 PM ISTसचिन तेंडुलकरने पोस्टाला मिळवून दिले ६० लाख रुपये
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय टपाल विभागाला आपल्या जादुई नावाने ६० लाख रूपयांची कमाई करून दिली आहे. पोस्टाने सचिनचे पोस्ट तिकिट काढले होते. सचिनच्या तिकिटातून ६० लाख रूपये मिळालेत.
Dec 25, 2013, 04:13 PM ISTकांद्यानं केला दिल्लीकरांचा वांदा, 'नाशिक'ला हाक?
कांद्यानं दिल्लीत सेंच्युरी गाठल्यानं सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या पायाखालची जमीन सरकलीय. कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट नाशिकमधून दिल्लीला कांदा पुरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
Oct 24, 2013, 07:31 PM IST‘पिनकोड’ नंबर चाळीशीत!
पत्र पाठवणं ही गोष्ट तशी आता फारच दुर्मिळ झालीय. पण, याच पत्रांच्या आणि पत्यांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘पिनकोड’ क्रमांकांना यंदा चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत.
Jan 17, 2013, 03:46 PM IST