तरूणाईसह सेलिब्रेटींनाही #KikiChallengeची झिंग; पोलिसांकडून धोक्याचा इशारा कायम
पोलिसांनी आगोदरच सतर्कतेचा इशारा दिला आहे. पण, तहीरी #KikiChallengeचा हा ट्रेंड फॉलो करणे काही कमी होताना दिसत नाही.
Jul 29, 2018, 01:24 PM ISTगौरी लंकेश हत्येनंतर ही नावं 'हिट लिस्टवर', पोलिसांना सापडली डायरी
गौरी लंकेश हत्येप्रकरणी शोध घेणाऱ्या विशेष शोध पथकाला (एसआयटी) 'हिट लिस्ट' डायरी सापडली आहे.
Jul 26, 2018, 08:49 AM ISTपंढरपूर | एकादशीनिमित्त चोख पोलीस बंदोबस्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 22, 2018, 08:21 PM ISTघोळक्यातून हातातली बॅग गायब... 'जादूगार गँग'ची करामत
ज्याला लुबाडायच आहे त्या सावजाला 'धुरा' म्हणतात
Jul 21, 2018, 04:35 PM ISTगुंगीचे औषध देऊन, युवकाचे जबरस्तीने लिंग परिवर्तन; ७ महिन्यांनी धक्कादायक प्रकार उघड
मंगलामुखी समुदायातील ८ लोकांनी जानेवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याला गुंगीचे इंजेक्शन दिले होते,
Jul 21, 2018, 01:40 PM ISTदंतेवाड्यात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार, ८ नक्षलवादी ठार
नक्षलवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि गोळादारू सापडले
Jul 19, 2018, 12:42 PM ISTकंडोममुळे सुटला बलात्कार प्रकरणातील गुंता; पीडितेला ३० वर्षानंतर न्याय, आरोपीला शिक्षा
घटना घडली तेव्हा, पीडिता ८ वर्षांची होती. केवळ कंडोमच्या आधारावर कसून तपास करत, बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुंता सोडवणे ही, कौतुकास्पद बाब मानली जात आहे.
Jul 18, 2018, 11:59 AM ISTCCTV फुटेज : १८ वेळा भोसकून पोलिसाची क्रूर हत्या
CCTV फुटेज : १८ वेळा भोसकून पोलिसाची क्रूर हत्या
Jul 18, 2018, 09:28 AM ISTCCTV फुटेज : १८ वेळा भोसकून पोलिसाची क्रूर हत्या
हत्येनंतर सांगली शहरात एकच खळबळ माजली आहे
Jul 18, 2018, 09:28 AM ISTगाड्यांची तोडफोड, रस्त्यावर दूध ओतलं; दूधदर आंदोलक आक्रमक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातही दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली.
Jul 17, 2018, 11:45 AM ISTपरराज्यातून आलेल्या दूधावर कर लावा- निलम गोऱ्हे
विधिमंडळ सदस्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना 'येत्या दोन दिवसात चर्चा करून तोडगा काढू', असं दुग्धविकास राज्य मंत्री आश्वासन महादेव जानकर यांनी दिलं.
Jul 17, 2018, 11:23 AM ISTदूधदर आंदोलनामुळे पुण्यात दूधकोंडी
दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दूध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय
Jul 17, 2018, 09:52 AM ISTदूधदर आंदोलकांचा 'गनिमी कावा'; पोलीस संरक्षणातील टँकर फोडले
दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दुध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय.
Jul 17, 2018, 09:39 AM IST'दूध दरवाढीच्या चर्चेत लुंग्यासुंग्यांची लूडबूड नको'
जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि पुण्यात मानाचा समजल्या जाणाऱ्या दगडूशेट हलवाई गणपतीला शेट्टी यांनी सोमवारी (१६ जुलै) दुग्धाभिषेक केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Jul 16, 2018, 12:37 PM ISTपोलीस बंदोबस्तात गोकुळचे दूध कोल्हापूरहून मुंबईला रवाना
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव इथल्या प्लांटवरुन हे दुध मुंबई पुण्याकडे रवाना झालंय.
Jul 16, 2018, 10:34 AM IST