पेहेलवान तर आधीच पळून गेला

फ्लोअर टेस्ट : पेहेलवान तर आधीच पळून गेला, भाजपला टोला

सोशल मीडियात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या विधानाची खिल्ली उडवण्यात येत आहे. 

Nov 30, 2019, 03:38 PM IST