पीक विमा

शेतकरी पीक विमा : ऑफलाईन अर्ज स्वीकारणार, रविवारी बॅंका सुरु

शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता उद्या रविवारीही राज्यातील बँका सुरू राहणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Jul 29, 2017, 11:08 PM IST

पीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे

पीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे 

 

Mar 30, 2017, 09:24 PM IST

पीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे

शेतक-यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीसाठी सहकार खात्यानं काढलेलं परिपत्रक टीकेची झोड उठल्यानंतर सरकारनं अखेर मागे घेतलंय.

Mar 30, 2017, 06:06 PM IST

पीक विमाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

धुळे जिल्ह्यात पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ न मिळता त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. बळीराजाच्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरलंय. शेतकऱ्याला विम्याची अद्याप एक दमडीही मिळालेली नाही. 

Oct 25, 2016, 08:17 PM IST

निसर्गानं झो़डपलं, पीक विम्यानं रडवलं

निसर्गानं झो़डपलं, पीक विम्यानं रडवलं

 

Apr 23, 2016, 09:19 PM IST

पीक विम्याचा फायदा कमी, त्रास जास्त

पीक विम्याचा फायदा कमी, त्रास जास्त

Apr 23, 2016, 09:18 PM IST