मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू
मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणारी दोन मुलं नाल्यात वाहून गेली. यातील एका मुलाचा बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात नागरिकांना यश आले. काल रात्री मुलुंडमधील अमरनगर भागात ही दुर्घटना घडली.
Jun 25, 2016, 12:12 PM ISTथेंबाथेंबासाठी संघर्ष करणारं गाव आज झालंय संपन्न
थेंबाथेंबासाठी संघर्ष करणारं गाव आज झालंय संपन्न
Jun 24, 2016, 09:10 PM IST...जेव्हा नळातून पाण्याऐवजी साप येतो!
नळातून दूषित पाणी येतं आपण ऐकलं असेल मात्र नळातून साप आला तर...
Jun 24, 2016, 08:53 PM ISTपहिल्याच पावसात मुंबईची तुंबई
मुंबईची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली. हिंदमाता, किंग्जसर्कल इथं सुमारे दीड फूट पाणी साचलं होतं
Jun 19, 2016, 11:04 PM ISTरायगडमध्ये पाण्याचा प्रश्न झालाय उग्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2016, 09:21 PM ISTमुंबईतल्या अनधिकृत झोपड्यांनाही पाणी मिळणार
मुंबईतल्या २००० सालानंतरच्या अनधिकृत झोपड्यांना पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय.
Jun 18, 2016, 08:39 AM ISTपाऊस नसल्याने मुंबईकरांची मदार राखीव पाणी साठ्यावर
मुंबईकरांना महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं जुलैपासून मुंबईकरांची मदार राखीव साठ्यावर असणार आहे.
Jun 17, 2016, 11:48 PM ISTजलयुक्त शिवार योजना फळफळली... दूधगावात पाण्याचे झरे!
परभणी जिल्ह्यातल्या दूधगावमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवल्यामुळं पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गावाचा चेहरामोहरा बदलून गेलाय.
Jun 15, 2016, 09:19 AM ISTनाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 10:51 PM ISTअशी इच्छाशक्ती दाखवली तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2016, 08:46 PM ISTझी हेल्पलाईनच्या दणक्यानंतर पडणार पाण्याची धोकादायक टाकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:50 PM ISTरायगडमधल्या आदिवसींचा पाण्यासाठी लढा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:48 PM ISTबदलापूरमध्ये पाण्याचं संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 06:58 PM ISTमराठवाड्यात पाण्याचा साठा अपुरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2016, 10:19 PM ISTपाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर करत आहात, तर हा मोठा धोका?
मिनरल वॉटर घेतल्यानंतर तुम्ही त्या बाटलीचा पुनर्वापर करत असाल तर ते चुकीचे आहे. कारण प्लॅस्टिक बाटलीतील पिण्याचे पाणी जर शेअर केले तर त्याने बॅक्टेरीआ पसरू शकतात, ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
Jun 7, 2016, 04:37 PM IST