सिंधु करार तूर्तास रद्द नाही
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले.
Sep 26, 2016, 04:00 PM ISTमिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे
मुंबई- आपण मीठ जेवणात टाकण्यासाठी वापरतो. याच मीठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इंफेक्शन पासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंस मीठ पाणयात टाकून, त्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे
1. त्वचा कोमल आणि चमकदार होते
Sep 25, 2016, 12:35 PM ISTजायकवाडीला गरजेनुसार पाणी सोडा : मुंबई उच्च न्यायालय
राज्यातील नैसर्गिक श्रोतांवर राज्य सरकारचे अधिकार आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारचे असून भौगोलिक विभागानुसार पाण्यावर हक्क सांगणे चुकीचे आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाला गरजेनुसार पाणी सोडावे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
Sep 23, 2016, 09:43 PM ISTजायकवाडीला गरजेनुसार पाणी सोडा – हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 08:48 PM ISTवसईतील १२५ घरांमध्ये पाणी शिरलं, ४०० जण अडकले
वसईतील १२५ घरांमध्ये पाणी शिरलं, ४०० जण अडकले
Sep 22, 2016, 03:43 PM ISTडहाणू-घोलवड दरम्यान रेल्वेट्रेकवर पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 03:15 PM ISTधुळे - अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 11:36 PM ISTधुळ्यात पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस लाठीमार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 09:06 PM ISTधुळ्यात पाण्यासाठी संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार
धुळ्यात पाण्यासाठी संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार
Sep 20, 2016, 03:35 PM ISTधुळ्यात पाण्यासाठी संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार
पावसाने पाठ फिरवलेल्या धुळे जिल्ह्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणी शेतक-यांनी केली. या मागणीसाठी शेतक-यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी दगडफेक करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.
Sep 20, 2016, 03:07 PM ISTजीरं आणि गुळाच्या पाण्याचे ८ फायदे
रोजच्या स्वयपाकामध्ये जीरं आणि गूळ आपण नेहमीच वापरतो. या जीरं आणि गुळाचा आरोग्यालाही मोठा फायदा होऊ शकतो. रोज एक ग्लास जीरं आणि गुळाचं पाणी प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ होईल, कारण यात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं.
Sep 17, 2016, 04:21 PM ISTअमरावतीच्या पाक प्रकल्पातून हजारो टीएमसी पाणी वाया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2016, 07:52 PM ISTकावेरी पाणीवाटपावरून कर्नाटकात रणकंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2016, 11:42 PM ISTढेबेवाडीजवळ धरण असूनही गावकऱ्यांना पाणी नाही
ढेबेवाडीजवळ धरण असूनही गावकऱ्यांना पाणी नाही
Aug 30, 2016, 07:59 PM ISTठाण्यात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 10:00 PM IST