पद्मश्री पुरस्कारासाठी बाबासाहेबांच्या नावाची शिफारस - शेवाळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2015, 03:19 PM ISTनरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार
अंधश्रद्धा निर्मुलनासाठी सातत्यानं झटणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आज मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. दिल्लीत राष्ट्रपती भवनामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.
Apr 26, 2014, 12:36 PM IST