निर्भया हत्याकांड

निर्भया हत्या : दोषी मुकेशची आईनं घेतली भेट

दोषी मुकेश याच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दोषीचं कुटुंब त्यांची भेट घेण्यासाठी तुरुंगात आलेलं नाही

Jan 11, 2020, 03:50 PM IST

निर्भयाच्या दोषींची दया याचिका रद्द व्हावी, दिल्ली सरकारची शिफारस

या प्रकरणातील एक दोषी असलेल्या विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केलीय

Dec 1, 2019, 11:59 PM IST

निर्भयाच्या 'त्या' कथित मित्राविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

'कालपर्यंत ज्या व्यक्तीला निर्भयाचा मित्र, घटनेचा प्रत्यक्षदर्शी म्हणून समोर आणलं गेलं तो खोटारडा आहे'

Nov 14, 2019, 01:32 PM IST

'निर्भया' कांडातील दोषी बनला सरकारी यंत्रणेचा 'पोस्टरबॉय'

पंजाबमधील होशियारपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर असे पोस्टर छापलेत

Jul 20, 2019, 08:36 PM IST