नाना पटोले

महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपल्यानंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी संशयास्पद; 76 लाख मतं वाढल्याचा नाना पटोलेंचा आरोप

Maharashtra Politics:  विधानसभा निवडणुकीतल्या धक्कादायक पराभवानंतर मविआनं ईव्हीएमविरोधात जनआंदोलन करण्याचं ठरवल्यानंतर आता  मविआच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच संशय व्यक्त केलाय. तसेच वाढलेल्या टक्केवारीवर विरोधी पक्षांनी शंका उपस्थित केलीय.

Nov 28, 2024, 10:38 PM IST

मला त्रास दिलेले सर्व पडले; अशोक चव्हाण यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

विधानसभेचा निकाल लागताच अशोक चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केलाय. ज्यांनी त्रास दिलाय ते सगळे साफ झाले अशी टीका केली. 

Nov 25, 2024, 11:50 PM IST

नाना पटोले राजीनामा देणार? विधानसभेच्या दारुण पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वात बदल होणार?

Nana Patole : विधानसभेच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या चर्चा सुरू झालेत.. नाना पटोले हायकमांडशी चर्चा करून नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्व बदलासंदर्भात मुंबई पासून दिल्लीपर्यंत नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत. 

Nov 25, 2024, 10:57 PM IST

सत्ता स्थापनेसाठी महाविकासआघाडीचा मास्टर प्लॅन! आमदार निवडून आले की थेट...

Mahavikas Aghadi : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यश नाना पटोले यांनी सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे. 

Nov 21, 2024, 06:24 PM IST

देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हरतील; नाना पटोले यांचा मोठा दावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होईल असा दावा  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 

Nov 14, 2024, 06:27 PM IST

सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना महिन्याला 3 हजार रुपये देणार, नाना पटोलेंची घोषणा

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

Nov 14, 2024, 02:45 PM IST

'शपथविधीसाठी सदरे शिवायला टाकलेत' मुख्यमंत्रीपदासाठी नाना पटोले इच्छुक

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये अनेक घडामोडींना वेग आला आहे. अशातच जागावाटप सुरु असतानाच नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातला वाद चव्हाट्यावर आलाय. 

Oct 19, 2024, 10:10 PM IST
Sharad Pawar informed that the Chief Minister's post will be decided on the strength of numbers PT1M15S

Video : मुख्यमंत्रीपदाचा निर्णय संख्याबळावर - शरद पवार

Sharad Pawar informed that the Chief Minister's post will be decided on the strength of numbers

Sep 4, 2024, 06:10 PM IST

वक्फ बोर्डावरून उद्धव ठाकरे यांचं मोदी सरकारला चॅलेंज, काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट मोदी सरकारला चॅलेंज दिलं आहे. 

Aug 16, 2024, 01:52 PM IST

भाजपने देवस्थानच्या जमिनी लाटल्या, जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबईत आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

Aug 16, 2024, 12:30 PM IST

Maharastra Politics : 'गद्दारांना महाराष्ट्र धडा शिकवेल...', जितेंद्र आव्हाडांची फुटीर आमदारांवर सडकून टीका

Jitendra Awhad On Vidhan Parishad Election results : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर सडकून टीका केलीये.

Jul 13, 2024, 12:15 AM IST

MCA अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार, राज्यातला मोठा नेता आव्हान देणार?

MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 23 जुलै रोजी होत आहे. यंदा या निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण राज्यातला एक मोठा नेता या निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे..

Jul 3, 2024, 09:49 PM IST

उज्ज्वल निकम यांची पुन्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती, न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला? काँग्रेसचा सवाल

Maharashtra Politics : भाजपाचे लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम यांचा उत्तर मध्य मुंबई  मतदारसंघातून पराभव झाला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या. आता उज्ज्वल निकम यांची पुन्हा एका सरकारी वकीलपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Jun 18, 2024, 04:39 PM IST

Maharashtra Politics : आघाडीत बिघाडी! शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर होणाऱ्या कुरघोडीमुळं नाना पटोले नाराज?

Maharashtra Politics :  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचे वारं वाहतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाराज असल्याची बातमी समोर येते.

Jun 15, 2024, 10:55 AM IST

...म्हणून नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले; महाविकास आघाडीत खूप मोठा वाद

लोकसभा निवडणुकीत महाविकासघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे महायुतीवर दबाव आला आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.  विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  हे उद्धव ठाकरे यांच्यावर भडकले आहेत. 

Jun 11, 2024, 04:27 PM IST