नागपुर

फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट अखेर पूर्ण, 16 तासांचा प्रवास 8 तासात करा, फेब्रुवारीत उद्घाटन?

Samruddhi Mahamarg News Marathi: समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच हा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. 

Jan 13, 2025, 10:28 AM IST

'तुमच्या मुलानं बलात्कार केलाय', सायबर भामट्यांचा नवा फंडा; पालकांनो आत्ताच सावध व्हा!

Cyber Fraud Extortion in Nagpur : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरु केलाय.

Feb 21, 2024, 09:53 PM IST

रेल्वे स्थानकातून सोन्याचे दागिने चोरुन शेतात पुरायच्या, पोलिसांनी खोदून पाहिलं असता बसला धक्का, तब्बल 12 जणींची गँग

मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे रेल्वे पोलिसांनी महिलांच्या टोळीला अटक केली आहे. ही टोळी रेल्वे स्थानकावर चोरी करत सोन्याचे दागिने शेतात गाढायच्या. पोलिसांनी एकूण 12 महिलांना अटक केली आहे. या महिला नागपूरच्या रहिवासी आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. 

 

Sep 8, 2023, 03:09 PM IST

Lockdown : नागपुरात कोरोनाचा प्रकोप, आज इतकी मोठी वाढ

नागपुरात आजपासून लॉकडाऊन

Mar 15, 2021, 06:36 PM IST

नागपुरात कडक निर्बंधांची घोषणा, 7 मार्चपर्यंत शाळा, बाजार बंद तर कार्यक्रमांवर बंदी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता नागपुरात देखील निर्बंध लागू होत आहेत.

Feb 22, 2021, 12:33 PM IST

अतिरेकीही काढतायंत आरोग्य विमा, धक्कादायक माहिती आली समोर

सुनावणीत ही धक्कादायक माहिती समोर आली

Dec 14, 2020, 05:16 PM IST
Nagpur One Cured From Corona Can Again Get Corona Infection PT1M21S

नागपुर | आरोग्य सभापतींना दुसऱ्यांदा कोरोना

नागपुर | आरोग्य सभापतींना दुसऱ्यांदा कोरोना

Sep 21, 2020, 08:50 PM IST

नागपुरातील ६३७ खाजगी रुग्णालयांमध्ये होणार कोरोना रुग्णांवर उपचार

 राज्याच्या उपराजधानीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.

Sep 16, 2020, 07:42 PM IST
 Nagpur Police,Hotel Owers Provide Food To Needy People PT2M10S

नागपूर | नागपुरात गरिबांसाठी विशेष सोय

नागपूर | नागपुरात गरिबांसाठी विशेष सोय

Mar 27, 2020, 03:15 PM IST
 Nagpur RSS File Complaint Against False Report Spreading On Socail Media PT59S

नागपुर | सरसंघचालकांच्या नावे सोशल मीडियावर अपप्रचार

नागपुर | सरसंघचालकांच्या नावे सोशल मीडियावर अपप्रचार

Jan 20, 2020, 06:45 PM IST

नागपुरात हत्यासत्र सुरूच, रविवारी रात्री दोन हत्या

अंगद सिंह हा एका मंत्र्याचा कार्यकर्ता 

Jan 13, 2020, 11:37 AM IST

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात ५०० गुंड २ दिवस तुरुंगात

नागपुरात मात्र गुंडाच्या सेलिब्रेशनवर नागपूर पोलिसांनी पाणी फेरलं

Dec 31, 2019, 04:19 PM IST

नागपुरात कपड्याच्या दुकानातून 2 लाखांची रोख आणि कपडे चोरीला

दुकानात चोरी करत 2 लाखांची रोख पळवली.

Sep 3, 2019, 04:42 PM IST

नागपुरात एका गोठ्यातून निघाले ११ साप

 सर्व ११ सापांचं रेस्क्यू 

Aug 20, 2019, 01:52 PM IST