New Year Wishes in Marathi: तुमच्या जवळचे मित्र नातेवाईकांना पाठवा नवीन वर्ष 2025 च्या 'या' मराठमोळ्या शुभेच्छा...
New Year 2025 Wishes Quotes Whatsapp Status in Marathi: 2024 या सरत्या वर्षाला 31 डिसेंबर रोजी निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. 2025 हे वर्ष अतिशय आनंदाचं ऐश्वर्याचं आणि भरभराटीचं जावो, हीच प्रार्थना. यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.
Dec 31, 2024, 11:00 AM ISTHappy Gudi Padwa Wishes: सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..! खास मराठीतून द्या गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा
Gudi Padwa Wishes in Marathi : हिंदू नवं वर्ष, चैत्र पाडवा, गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय. चैत्र प्रतिपदेचा हा सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो हीच गुढी चरणी प्रार्थना या शब्दात आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा.
Apr 8, 2024, 03:32 PM ISTनवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना लक्षात ठेवा वास्तुशास्त्राचे 'हे' नियम; अन्यथा...
नवीन वर्षाचे स्वागत करताना त्या वर्षांचे कॅलेंडर आधीच घरात आणले जाते. पण कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा माहिती करुन घेणे आवश्यक आहे.
Jan 1, 2024, 05:49 PM ISTHappy New Year 2021 Wishes : नवीन वर्षाच्या या संदेशासह आपल्या मित्र परिवाराला द्या 2021 च्या शुभेच्छा!
नवीन वर्ष नवीन आशा, नवीन सुरुवात आणि नवीन संकल्प करण्याचे आश्वासन आणते. नवीन वर्ष ( Happy New Year 2021) आपल्याबरोबर बरेच आनंद आणि नवीन आशा घेऊन येते.
Jan 1, 2021, 06:46 AM IST