नर्स

रात्रीच्या वेळी रुग्णांनी करायचं काय?

पालघर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे अनेक उपकेंद्र रात्रीच्या वेळी बंद असल्याची गंभीर बाब झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालीय. त्यामुळं आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च होणाऱ्या आरोग्य खात्याला जाग कधी येईल हा प्रश्नच आहे.

Nov 17, 2013, 10:20 PM IST

शेकडो तरुणींनी मुंबईत काढली फुटपाथवर रात्र

मुंबईत बीएमसीत नर्सच्या मुलाखतीसाठी आलेल्या शेकडो तरुणींना बीएमसी प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा फटका बसलाय. या तरुणींना संपूर्ण रात्र फुटपाथवर काढावी लागली.

Apr 15, 2013, 08:56 AM IST

नर्सवर लैंगिक अत्याचार, काँग्रेस नेता फरार

लैंगिक छळाची तक्रार झाल्यानं नागपूर होमिओपथिक कॉलेजचे संस्थाचालक सध्या पोलिसांच्या भीतीने फरार आहेत. परंतु तक्रारकर्त्या महिलेची बाजू विचारता न घेता तिला नोकरीतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलंय. या सर्व प्रकरणामुळं संस्थाचालकानं कॉलेजलाच चक्क टाळे ठोकलंय.

Dec 1, 2012, 05:53 PM IST

नाशिकमध्ये नर्सला जिवंत जाळले

नाशिकमध्ये किरकोळ कारणावरून नर्स संगीता पवार या २४ वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रकार घडलाय.

Nov 23, 2011, 04:26 AM IST