देवरा चित्रपट कमाई

दुसऱ्या आठवड्यात 'देवरा'ने कमाईमध्ये मारली बाजी, गाठला इतक्या कोटींचा आकडा

जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात जबरदस्त कमाई केली आहे.

Oct 6, 2024, 07:26 PM IST

गांधी जयंतीच्या सुट्टीचा 'देवरा' चित्रपटाला फायदा, कमाईत 50% वाढ, केली इतक्या कोटींची कमाई

'देवरा' चित्रटाने बुधवारी एकाच वेळी अनेक विक्रम मोडले आहेत. गांधी जयंतीच्या सुट्टीचा चित्रपटाला झाला जबरदस्त फायदा. जगभरात केली जबरदस्त कमाई. 

Oct 3, 2024, 02:03 PM IST

Devara Box Office Day 1: पहिल्याच दिवशी 'देवरा' चित्रपटाच्या कमाईने बॉक्स ऑफिस हादरले, केली इतकी कमाई

 'देवरा' चित्रपट 27 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 2024 मधील जूनियर एनटीआरचा बहुप्रतीक्षित चित्रपट होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 

Sep 28, 2024, 12:33 PM IST

Devara X Review : फर्स्ट डे, फर्स्ट शो, 'देवरा' चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, प्रेक्षकांनी सांगितला चित्रपटाचा थरार!

जूनियर एनटीआरचा 'देवरा' चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. कसा आहे चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

Sep 27, 2024, 06:34 PM IST

'देवरा'ची रिलीज होण्याआधीच करोडोंची कमाई, पहिल्या दिवशी अनेक रेकॉर्ड तोडणार Jr NTR चा चित्रपट

जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग केले जात आहे. यासह चित्रपटाने रिलीजपूर्वीच करोडोंची कमाई केली आहे. 

Sep 25, 2024, 04:28 PM IST

जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाने बनवला नवीन रेकॉर्ड, जो आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्याने केला नाही

जूनियर एनटीआरचा 'देवरा' चित्रपट 27 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाने आतापासूनच जोरदार वातावरण तयार केलं आहे. अशातच आता या चित्रपटाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. जाणून घ्या सविस्तर 

Sep 24, 2024, 12:55 PM IST