दीपिका पदुकोण

पद्मावतीच्या भूमिकेसाठी दीपिकाला ११ कोटी

चित्तोडगडची राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी दीपिकाने ११ कोटी रूपये घेतले आहेत. मस्तानीच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणने वाहवा मिळवली होती, आता दीपिका पद्मावती राणीची भूमिका करण्यास सज्ज झाली आहे.

Aug 30, 2016, 09:03 PM IST

रणवीरला सोडून दीपिका या खानसोबत बार्सिलोनामध्ये

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या अफेअरबद्दल बॉलिवूडकरांना संशय आहेच. पण आणखी एक संशयास्पद काम दीपिका करतेय.

Aug 11, 2016, 04:13 PM IST

VIDEO: दीपिका पदुकोण रणवीरसोबत न करता पाहा कोणासोबत करतेय मौज मस्ती

शूटिंगच्यावेळी दीपिका पदुकोण आणि विन डीजलची मौज मस्ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिकाची ही मौज मस्ती रणवीर सिंग यांने पाहिलेय का, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.    

Jul 28, 2016, 06:20 PM IST

सलमान खानसोबत दीपिका पदुकोण झळकणार ‘ट्युबलाइट’ सिनेमात

अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच अभिनेता सलमान खानसोबत त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. 

Jul 28, 2016, 05:48 PM IST

मी प्रेग्नंट नाही आणि माझे लग्नही झालेले नाहीये - दीपिका

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलेय. काहींनी तर ते नात्यात अडकल्याचेच म्हटलेय.

Jul 21, 2016, 01:51 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा XXX3 प्रोमो रिलीज

हॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेली बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या...

Jul 20, 2016, 02:05 PM IST

दीपिकाने केला पहिल्या हॉलिवूडपटाचा लोगो शेअर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने  ‘एक्सएक्सएक्स- द रिटर्न ऑफ जैन्डर केग’चा लोगो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला.  दीपिकाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटात विन डीजल, डॉनी येन, टोनी जा, निना डॉबरेव, रोरी मकेन, रबी रोज आणि सैम्युएल एल जैक्सन अशी स्टारकास्ट आहे. दीपिकाने इंन्स्टाग्रामवर लोगो आणि व्हिडिओ पोस्ट केला.   ‘एक्सएक्सएक्स- द रिटर्न ऑफ जैन्डर केग’ 20 जानेवारी 2016 ला प्रदर्शित होत आहे. 

Jul 15, 2016, 06:18 PM IST

दीपिका-रणवीर पुन्हा एकदा नव्या सिनेमात झळकणार

दीपिका पदुकोन लवकरच आता पुन्हा एकदा नव्या सिनेमात रणवीर सिंग सोबत पाहायला मिळणार आहे. रिअल लाईफ जोडी बाजीराव मस्तानीनंतर पुन्हा एकदा मोठी फिल्म करण्यास सज्ज झाले आहेत. संजय लीला भन्सालीच्या पदमावती सिनेमात ही जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 

Jul 10, 2016, 06:14 PM IST

आयफा पुरस्कार : दीपिका पदुकोण हिच्या पाहा अदा

स्पेनमधील माद्रित इथे सतराव्या आयफा २०१६ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटानं बाजी मारली. 

Jun 28, 2016, 02:15 PM IST

आयफा पुरस्कार सोहळ्यात दीपिका, रणवीरची बाजी

स्पेनमधील माद्रित इथं17व्या आयफा 2016 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटानं बाजी मारली. 

Jun 26, 2016, 10:45 AM IST

चार मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी प्रियांका-दीपिकाला 1.3 कोटी रुपये

आयफा अवॉर्डसाठी बहुतेक बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री स्पेनमध्ये पोहोचले आहेत.

Jun 25, 2016, 07:10 PM IST

असा तयार झाला बाजीराव-मस्तानी

संजय लीला भन्साळी यांनी गेल्या वर्षी भव्य दिव्य असा बाजीराव मस्तानी रुपेरी पडद्यावर आणला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली. 

May 13, 2016, 10:55 AM IST

दीपिका करणार सलमानबरोबर काम पण...

दीपिका पदुकोण आणि सलमान खान या दोघांनी आत्तापर्यंत एकदाही एकत्र काम केलेलं नाही.

Apr 18, 2016, 11:36 PM IST

रणवीर की रणबीर? दीपिका कोणाला निवडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसमोर एक यक्षप्रश्न उभा ठाकलाय.

Apr 10, 2016, 01:08 PM IST