दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण लग्नानंतर या गोष्टीमुळे बॉलिवूडला करणार, राम राम !

बॉलिवूडमध्ये आता आणखी एका जोडीची चर्चा होतेय आणि ती म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. हे दोघे आता लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. या चर्चेमुळे दीपिका पदुकोणाचे चाहते नाराज झाले आहेतच. पण आता आलेली माहिती त्यांना नक्कीच नाराज करणार आहे. कारण आता यापुढे दीपिका पदुकोण त्यांना बॉलिवूडमध्ये दिसणार नाही. 

Apr 1, 2018, 03:29 PM IST

या दिवशी होणार दीपिका-रणवीरचा विवाह!

गेल्या काही दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

Mar 31, 2018, 12:25 PM IST

दीपिकासोबत जाहिरात करण्यास विराटचा नकार...आरसीबीला ११ कोटींचा झटका!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या सातवे आसमान पर आहे. क्रिकेटच्या दुनियेत सध्या तो स्टार झालाय. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही त्याची बॅट तळपतेय. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही त्याने चांगली कामगिरी केली. विराट क्रिकेटत्या दुनियेतील स्टार आहे तर दुसरीकडे बॉलीवूडमध्ये दीपिकाचा जलवा सुरु आहे. दीपिकाचा बरेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरतायत. इतकंच नव्हे तर सध्याच्या घडीला दीपिका कमाईच्या बाबतीतही आघाडीवर आहे. 

Mar 23, 2018, 10:38 AM IST

अखेर दीपिका पदुकोणने रणबीर कपूरची आठवण पुसली

 दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचं नातं हे सगळ्यांनाच माहित होतं. 

Feb 24, 2018, 05:58 PM IST

पद्मावतच्या यशाबद्दल दीपिकाने असे मानले आभार...

वादग्रस्त ठरलेल्या पद्मावत चित्रपटाला प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Feb 10, 2018, 09:50 PM IST

बॉलिवूडची उमरावजानही पद्मावतीवर फिदा

आता बॉलिवूडची उमरावजानही पद्मावतीवर फिदा झाली आहे.

Feb 10, 2018, 07:23 PM IST

'विरूष्का'च्या नंतर आता 'दीपवीर' करणार डेस्टिनेशन वेडिंग

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विराट - अनुष्काने लग्न केलं. 

Feb 8, 2018, 11:52 AM IST

वडीलांना जीनवगौरव मिळतानाच्या क्षणी भावूक झाली दीपिका..

दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदूकोण यांना भारतीय बॅडमिंटन संघाकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 

Jan 30, 2018, 12:48 PM IST

पद्मावत' चित्रपटातील या चुकांवर तुमची नजर पडली का नाही?

  गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेला संजय लीला भंसाळी यांचा 'पद्मावत' चित्रपट गेल्या आठवड्यात रिलीज झाला. विरोधानंतरही या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली आणि गल्लाही भरपूर भरला आहे.  या चित्रपटातील प्रत्येक सीन हा खूप बारकाईने चित्रीत करण्यात आला आहे. 

Jan 29, 2018, 09:28 PM IST

'पद्मावत' वादानंतर अभिनेत्री दीपिकाने घेतला मोठा निर्णय

संजय लिला भन्साळी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'पद्मावत' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर अभिनेत्री दीपिकाने मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 29, 2018, 01:52 PM IST

'पद्मावत' च्या या सीनमुळे दीपिका पदुकोण बैचेन

असंख्य वादांना तोंड देत संजय लीला भन्साळीचा ''पद्मावत'' हा सिनेमा प्रदर्शित झाला. 

Jan 27, 2018, 04:51 PM IST

रणबीरच्या आई-बाबांनी 'या' खास पद्धतीत दिल्या दीपिकाला शुभेच्छा!

बॉलिवूड सेलिब्रेटी आणि अफेअर्स यांचे जवळचे नाते आहे. त्याच्या अफेअर्सच्या चर्चा चांगल्याच रंगतात.

Jan 27, 2018, 03:33 PM IST

मुंबई | पद्मावत पाहिल्यानंतर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 01:06 PM IST