दिल्ली

‘निजामुद्दीनमधील मरकजचा कार्यक्रम टाळता आला असता’

शरद पवार यांची प्रतिक्रिया

Apr 2, 2020, 02:04 PM IST

कोरोनाचे सावट : पुण्यात दिल्लीतून आलेत १३० जण, ६० जणांना क्वारंटाईन

दिल्लीतील धार्मिक सभेत सहभागी झालेल्या अनेकांची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकंती सुरु आहे.  

Apr 1, 2020, 12:24 PM IST

दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभाग, ६ जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू

कोरोनाचे संकट. सहा जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू.

Mar 31, 2020, 02:56 PM IST

कोरोनाचे संकट : दिल्ली हादरली, कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय

 राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने वेग पकडला आहे. दिल्लीत आणखी नवे रुग्ण आढळून आलेत.  

Mar 31, 2020, 11:33 AM IST

Coronavirus : दमलेल्या बापाची लेकीला वाचवण्यासाठी धडपड

पोलीस धावून आल्यामुळे  बाप-लेकीची भेट घडली

Mar 29, 2020, 04:08 PM IST

या अफवेमुळे दिल्लीच्या बस स्थानकात जमले हजारो लोकं, पोलीसही हैराण

लॉकडाऊन दरम्यान अफवा पसरवण्याचा प्रयत्न

Mar 29, 2020, 08:36 AM IST

लॉकडाऊन : ६ वर्षात पहिल्यांंदा दिल्ली-मुंबईने घेतला इतका मोकळा श्वास

लॉकडाऊनमुळे देशभरातील अनेक शहरांमध्ये प्रदुषणाचं प्रमाण घटलं

Mar 28, 2020, 04:06 PM IST

देशात 24 तासांत कोरोनाचे 114 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांचा आकडा 700पार

आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

Mar 28, 2020, 08:26 AM IST

कोरोनामुळे दिल्लीच्या सीमा बंद, अनेक कामगार अडकलेत

कोरोनामुळे दिल्लीच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे अनेक कामगार अडकून पडले आहेत. 

Mar 27, 2020, 07:24 PM IST

मुंबईत दारूची दुकानं उघडी राहण्याची अफवा

अक्षरशः लोकांनी दारूच्या दुकांनाबाहेर गर्दी केली.

Mar 24, 2020, 04:58 PM IST

चीनच्या 'लॉकडाउन'संदर्भात सर्वात मोठी बातमी

चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरसचा प्रथम प्रसार झाला होता.

Mar 24, 2020, 03:16 PM IST

खुशखबर : गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत एकही कोरोना रुग्ण नाही

दिल्लीत ५ रुग्णांनी कोरोना सारख्या धोकादायक विषाणूवर मात मिळवली आहे.

 

Mar 24, 2020, 02:12 PM IST

कोरोनाचा उपचार करतेवेळी 'हे' औषध प्रभावी

पाहा कोणी दिला हा सल्ला.... 

 

Mar 23, 2020, 07:33 PM IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात पार पडला अभूतपूर्व 'जनता कर्फ्यू'

मोदींच्या संकल्पनेला देशातील जनतेचा भरभरुन प्रतिसाद 

 

Mar 22, 2020, 09:05 PM IST

देशाची राजधानी उद्यापासून 'लॉकडाऊन'

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशाची राजधानी असलेली दिल्ली उद्यापासून लॉकडाऊन करण्यात येणार आहे. 

Mar 22, 2020, 07:13 PM IST