रोखठोक । 'राजकीय हिंसाचार' ( Political violence)
दिल्लीच्या हिंसाचारात (riot-hit northeast Delhi) आत्तापर्यंत ४२ जणांचा बळी गेलाय. त्यात २९ जणांना रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, दिल्ली हिंसाचाराच्या (Delhi violence) पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी आता एस. एन. श्रीवास्तव काम पाहणार आहेत.
Feb 28, 2020, 08:40 PM ISTदिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या ४२ वर, अनेकांना बंदुकीच्या गोळ्या
दिल्लीच्या हिंसाचारात (riot-hit northeast Delhi) आत्तापर्यंत ४२ जणांचा बळी गेला. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना पदावरून हटवले.
Feb 28, 2020, 05:35 PM ISTदिल्ली । हिंसाचारात ३८ बळी, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतली पीडितांची भेट
दिल्ली हिंसाचारात ३८ बळी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली पीडितांची भेट. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.
Feb 27, 2020, 07:55 PM ISTDelhi Riots: नाल्यात सापडला गुप्तचर यंत्रणेच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह
बराच वेळ होऊनही...
Feb 27, 2020, 10:22 AM ISTदिल्ली हिंसाचारावर रोहित शर्माची प्रतिक्रिया
दिल्ली हिंसाचाराबाबत रोहित शर्माने व्यक्त केली भावना
Feb 27, 2020, 07:34 AM ISTदिल्ली । हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली
दिल्ली हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे. शहरात अनेक भागांत तणावाची परिस्थिती कायम आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नीट हाताळली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Feb 26, 2020, 07:55 PM ISTदिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा २४ वर, तणाव कायम
दिल्ली हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत.
Feb 26, 2020, 05:48 PM ISTमुंबई | २००२ गुजरात हिसेंचं मॉडल दिल्लीत दिसतंय - नवाब मलिक
मुंबई | २००२ गुजरात हिसेंचं मॉडल दिल्लीत दिसतंय - नवाब मलिक
Feb 26, 2020, 05:20 PM ISTएनएसए अजित डोवाल परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यांवर
देशाच्या राजधानीतील वातावरण सध्या बिघडलं आहे.
Feb 26, 2020, 05:10 PM ISTनवी दिल्ली | दिल्लीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु- पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली | दिल्लीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु- पंतप्रधान मोदी
Feb 26, 2020, 04:45 PM ISTनवी दिल्ली | दिल्ली हिंसाचार हे षडयंत्र
नवी दिल्ली | दिल्ली हिंसाचार हे षडयंत्र
Feb 26, 2020, 04:10 PM ISTअजित डोवाल यांनी दिल्लीतील तणावग्रस्त भागाचा केला दौरा, पंतप्रधानांना देणार माहिती
एनएसए अजित डोवाल पंतप्रधान मोदींना परिस्थितीची माहिती देणार
Feb 26, 2020, 10:05 AM ISTCAA Protest : दिल्लीतील सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय - अमित शाह
सीएएविरोधी आंदोलनात आत्तापर्यंत १० जणांचे बळी गेले आहेत. दिल्लीतील सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय.
Feb 25, 2020, 09:25 PM IST#DelhiRiots बेछूट गोळीबार करणाऱ्या 'त्या' युवकाची ओळख उघड
हिंसाचाराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
Feb 25, 2020, 08:27 AM ISTदिल्लीत एनआरसी विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण
सीएए समर्थक आणि सीएए विरोधक एकमेकांना भिडलेत
Feb 23, 2020, 06:28 PM IST