दिल्लीच्या नवी मुख्यमंत्री

रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री; LLB ची डिग्री आणि कोट्यावधीची संपत्ती

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा केलीय. भाजपनं मुख्यमंत्रिपदासाठी एका महिलेला संधी दिलीय. 

Feb 19, 2025, 08:46 PM IST