थंडी

राज्यात थंडीचा कडाका वाढतोय, पुण्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

महाराष्ट्र राज्यात ( Maharashtra) दोन दिवसांपासून थंडीला (Cold) सुरुवात झाली आहे. 

Nov 12, 2020, 10:04 AM IST

धुळ्यात पारा घसरला, जिल्हा गारठला

धुळ्यात थंडीची लहर...

Nov 9, 2020, 12:16 PM IST

थंडीचा कडाका वाढणार; 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार.... 

Feb 9, 2020, 03:48 PM IST

निफाडमध्ये निच्चांकी पारा; तापमान ६ अंशांवर

२४ तासांतच निफाडचा पारा तब्बल ५ अंशाने खाली आला आहे.

Jan 30, 2020, 08:11 AM IST

मुंबईमध्ये थंडी वाढली, पुढील तीन दिवस कायम

पुन्हा एकदा मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढला असून हवेत थंडावा आहे. 

Jan 29, 2020, 11:57 PM IST

थंडी वाढल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली

तापमानाचा पारा खाली घसरल्यानं नाशिक जिल्ह्यामधल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे.

Jan 21, 2020, 04:59 PM IST

मुंबईकर कुडकुडले; नाशिककर गारठले, पारा २.४ सेल्सिअसवर घसरला

निफाडमध्ये पारा २.४ अंश सेल्सिअसवर घसरल्यानं नागरिकांच्या अडचणीत वाढ झालीय

Jan 17, 2020, 09:07 AM IST

#हुडहुडी : मुंबईचा पारा आणखी खाली जाणार

खबरदारी घेण्याचा इशारा 

Jan 16, 2020, 10:18 PM IST

शिमल्यात बर्फवृष्टी, रस्त्यावर सात फूट बर्फाने वाहतूक बंद

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यात सलग चार दिवस बर्फवृष्टी होत आहे.

Jan 12, 2020, 05:37 PM IST

थंडीच्या दिवसांत तिळाचे असेही फायदे

दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तिळाचे मोठे फायदे...

Jan 2, 2020, 03:21 PM IST

वर्षाच्या सुरुवातीला सर्वात जास्त 'हार्ट अटॅक', कारणही जाणून घ्या...

ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला हार्ट अटॅकच्या सर्वाधिक घटना घडल्याचं समोर 

Jan 1, 2020, 06:20 PM IST

मुंबईत पारा 15 अंशावर तर दिल्लीत 5 अंशावर

आज सकाळी सकाळी प्रत्येक मुंबईकराला हुडहुडी भरली होती, कारण मुंबईत थंडीचा जोर वाढलाय. 

Jan 1, 2020, 10:55 AM IST

शिमल्याहूनही दिल्लीत थंडीचा कडाका

तब्बल २२ वर्षांनंतर पडली इतकी थंडी ..... 

Dec 29, 2019, 09:49 AM IST