थंडी

VIDEO : रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांचा मार्शल आर्ट्सचा सराव

शत्रूचा मारा परतवून लावताना शस्त्रांची मदत होतेच. पण...

Jan 28, 2019, 01:13 PM IST

राज्यात थंडीचा कडाका, पुढील तीन दिवसांत थंडीची लाट

महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे.  पुढील तीन दिवस थंडीची लाट येण्याचा आहे.  

Jan 24, 2019, 08:51 PM IST

राज्यात थंडीचा मुक्काम कायम राहणार

राज्यात थंडी वाढली

Jan 24, 2019, 03:46 PM IST

PHOTOS, VIDEO : उत्तर भारत गोठला, देशभरात हुडहुडी

जाणून घ्या काश्मीर, हिमाचल भागातील परिस्थितीविषयी 

 

Jan 22, 2019, 12:18 PM IST

खान्देशात थंडीचा कडाका वाढला

थंडीचा कडाका वाढल्यानं खान्देशात बहुतांश ठिकाणी निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

Jan 12, 2019, 07:59 PM IST
Nashik,Nifad Heavy Cold Affect On Grapes PT2M

नाशिक । थंडीने २ लाख एकरामधील द्राक्ष बागांचे नुकसान

नाशिक, निफाड येथे कडाक्याची थंडी पडल्याने द्राक्ष बागांना याचा फटका बसला आहे. द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

Jan 10, 2019, 09:15 PM IST

PHOTOS : नंदनवन, देवभूमी गोठली; आतापर्यंतच्या सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद

देशभरात सध्या थंडीची लाट पसरली असून सर्वत्र तापमानाचा पारा खाली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Jan 5, 2019, 12:49 PM IST

काश्मिरात बर्फाची पांढरी चादर पसरलेय, पावसाची शक्यता

सध्या थंडीने सगळीचे राज्य गारठली आहेत. जम्मू-काश्मिरमध्ये तर बर्फ पडत असल्यामुळे, रस्त्यांवर पांढरी चादर पांघरल्यासारखं पाहायला मिळत आहे.  

Jan 2, 2019, 11:04 PM IST
 Ground Report On Cold Wave In Nashik PT2M17S

नाशिक | थंडीचा कडाका वाढला, जनजीव विस्कळीत

नाशिक | थंडीचा कडाका वाढला, जनजीव विस्कळीत
Ground Report On Cold Wave In Nashik

Jan 2, 2019, 10:15 AM IST

आणखी दोन दिवस हुडहुडी, पुणे-नाशकात पाऱ्याचा निचांक

 राज्यात सध्या थंडीमुळे हुडहुडी भरली आहे.  ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याच पुणे वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले आहे.  

Dec 29, 2018, 11:45 PM IST

राज्यात थंडीचा कडाका, महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठून बर्फ तयार

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक, लिंगमाळा परिसरात दवबिंदू गोठून बर्फ तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Dec 29, 2018, 07:03 PM IST

राज्यात थंडीचा पहिला बळी

राज्यात पाऱ्याची घसरण सातत्याने सुरू आहे. थंडीचा पहिला बळी लातूरमध्ये गेलाय.  

Dec 19, 2018, 09:14 PM IST

राज्यात तापमानाचा पारा घसरणार, थंडी दोन दिवस कायम

चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे.  

Dec 18, 2018, 06:09 PM IST

हिवाळ्यात चेहऱ्याची 'अशा प्रकारे' घ्या काळजी!

सर्दीत थंड वाहणारा वारा त्वचेला जास्त नुकसान पोहचवतो

Dec 15, 2018, 07:05 PM IST