ताजमहाल मकबरा की शिवमंदीर? CIC नं सरकारला विचारला प्रश्न
ताजमहल मकबरा आहे की शिवमंदिर? असा सवाल केंद्रीय माहिती आयोगानं (CIC) सरकारकडे विचारलाय.
Aug 10, 2017, 09:58 PM IST'ताजमहाल' इसिसच्या रडारवर
आग्रास्थित प्रसिद्ध ताजमहल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्यानं इथं मोठी सुरक्षा तैनात करण्यात आलीय.
Mar 17, 2017, 10:52 PM ISTताजमहालाला पण नोटाबंदीचा फटका
नोटाबंदी निर्णयाचा फटका सराफ, व्यापारी, शेअर बाजारांबरोबरच देशातील पर्यटन स्थळांना देखील बसला आहे.
Dec 2, 2016, 07:25 PM ISTमड पॅक थेरपीसाठी ताजमहाल वर्षभर बंद
ताजचं सौंदर्य जपण्यासाठी त्याच्या मुख्य घुमटावर पुरातत्व विभागाच्या शास्त्रीय विभागातर्फे मड पॅक थेरपी करण्यात येणार आहे.
Oct 6, 2016, 09:00 AM ISTताजमहालाचं सौंदर्य डागाळलंय!
Jul 22, 2016, 05:39 PM ISTWorld Heritage Day: कमाईमध्ये सर्वात पुढे आहे ताजमहाल!
ताजमहल केवळ आपल्या सौंदर्यासाठी नाही तर आपल्या कमाईच्या बाबतीतही देशातील इतर स्मारकांच्या बाबतीत नंबर १ वर आहे.
Apr 18, 2016, 05:50 PM ISTइंग्लंडच्या शाही दाम्पत्याची ताजमहालला भेट
Apr 17, 2016, 12:05 AM ISTताजमहालासमोरच युगुलाचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न
प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताजमहालासमोरच एका प्रेमी जोडप्यानं गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.
Jul 16, 2015, 05:23 PM ISTताजमहाल परिसरात कोळसा, शेण जाळण्यास मनाई
जगातल्या अप्रतिम वास्तूंपैकी एक अशी ओळख असलेल्या आग्रा इथल्या ताजमहाल परिसरात, गाईचं शेण आणि कोळसा जाळण्याला मनाई करण्यात आलीय.
Jan 13, 2015, 02:56 PM ISTगुगलमधून करा ताजमहालाची `व्हर्च्युअल टूर`
जगातल्या आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखलं जाणारं `ताजमहाल` तुम्हाला आकर्षित करतंय आणि त्याचा कानाकोपरा तुम्हाला न्याहाळायचाय तर तुम्हाला आता आग्र्याला जाण्याची काहीही गरज नाही.
Feb 20, 2014, 07:28 PM IST