फोटोमध्ये दिसणारी लहान मुलगी आहे बॉलिवूडची दबंग अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?
फोटोमध्ये सुंदर महिलेसोबत दिसणाऱ्या या दोन्ही बहिणी सौंदर्यासोबतच आता आहेत बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री.
Jan 11, 2025, 03:28 PM ISTलेडीज स्पेशल । औरंगाबाद । चेस मास्टर तनिषा
Dec 7, 2017, 02:11 PM ISTबिग बॉस ७: अरमानच्या जवळच्या मित्राने उघड केले धक्कादायक गुपीतं
बिग बॉसच्या घरातून बाहेर गेलेला सदस्य आणि अरमान कोहलीचा जवळचा मित्र असलेला न्यूड योगा गुरू विवेक मिश्रा याने अरमान कोहलीबाबत काही धक्कादायक गुपीतं एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत उघड केली आहेत.
Dec 26, 2013, 01:50 PM ISTबिग बॉस ७: गोहर खान एकटी पडली, अन ढसाढसा रडली
बिग बॉस ७ च्या ग्रँड फिनालेला काही दिवस शिल्लक असताना गोहर खान एकटी पडली असून ती गेल्या एपिसोडमध्ये ढसाढसा रडली. ती ज्या व्यक्तींनी घरात मित्र समजत होती, त्या व्यक्तींनीच तिला धोका दिला असे तिला वाटत आहे. पण खर पाहिलं तर गोहरने आपला पत्ता योग्य वेळी योग्य रितीने टाकून बाजी मारली आहे.
Dec 25, 2013, 08:57 PM ISTमेहुणीच्या कृत्यांमुळं ‘सिंघम’ खवळला!
बिग बॉस या रिअॅलिटी शो मध्ये सहभागी असलेल्या तनिषा मुखर्जीच्या कुंटुबातील सर्व सदस्य तनिषावर रागावले आहेत. तनिषाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना वाटते की, तनिषानं लवकरात लवकर बिग बॉसच्या घरातून बाहेर यावं.
Nov 30, 2013, 07:36 PM ISTबीग बॉस : तनिषासाठी अजय-काजोलचा सलमानला फोन?
‘बीग बॉस सीझन ७’मध्ये सहभागी होण्याच्या निर्णयापासून तनिषा मुखर्जीचे कुटुंबीय नाराज होते. त्यानंतर आता तर घरात तनिषा आणि अरमानच्या वाढत्या जवळकीच्या बातम्यांनी तर तनिषाच्या कुटुंबीयांच्या सहनशीलताच संपलीय.
Nov 25, 2013, 05:31 PM IST