राज्यात अनेक भागात पाऊस
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जाणवणारा थंडीचा कडाका अचानक कमी झालाय.आज सकाळी राज्याच्या अनेक भागात पाऊस झाला. यामुळे किमान तापमनामध्ये सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचं चित्र आहे.
Jan 21, 2014, 08:51 PM ISTडोंबिवलीत केमिकल लोचा, हिरव्या पावसाने डोंबिवलीकर अवाक
डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज १ भागात आज हिरवा पाऊस पडला, हा पाऊस पडून गेल्यानंतरही हिरव्या रंगाचे अवशेष जमिनीवर दिसून येत होते.
Jan 21, 2014, 06:44 PM ISTदुसरीतल्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य उघड
महिला, मुली लैंगिक अत्याचाराच्या शिकार होत असल्यामूळ असुरक्षित असल्याच म्हटलं जातं. मात्र, लहान मुलींसह आत्ता अल्पवयीन चिमुरडी मुलंसुद्धा लैंगिक विकृतीचे शिकार होऊ लागल्याचं उघड झालंय.
Jan 21, 2014, 12:09 PM ISTमनसेकडून डोंबिवलीतील टोल नाक्याची तोडफोड
डोंबिवलीच्या काटई टोलनाक्यावर मनसेनं टोल बंद करण्याच्या मागणीसाठी तोडफोड केलीय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी केबिनची तोडफोड केलीय. तोडफोड करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय.
Jan 16, 2014, 12:49 PM ISTज्वालामुखीच्या तोंडावर डोंबिवली
डोंबिवली हे शहर भयानक ज्वालामुखीच्या तोंडावर वसलंय, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरालगत असलेल्या दावडी गावातल्या एका भंगार डेपोत केमिकलच्या टाकीचा जबरदस्त स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झालाय. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की या टाकीच्या धातूचे तुकडे तब्बल 3 किलोमीटर अंतरापर्यंत फेकले गेले. डोंबिवलीकरांना भोगाव्या लागणा-या दुष्टचक्रावर हा एक विशेष रिपोर्ट..
Dec 6, 2013, 07:50 PM ISTडोंबिवली केमिकल स्फोट : तिघांना घेतले ताब्यात, आग विझली
डोंबिवलीमध्ये कल्याण शीळ फाटा रस्त्यावर असलेल्या गायवाड कंपाऊंडमधील एका भंगाराच्या गोदामात भीषण स्फोट झाला. भंगार डेपोतील केमिकलच्या टाकीचा स्फोट झाला असून या स्फोटाने तिघांचा बळी घेतलाय. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.
Dec 6, 2013, 04:14 PM ISTडोंबिवलीत केमिकल टँकमध्ये स्फोट, चार ठार
डोंबिवलीमध्ये कल्याण-शीळ रस्त्यावर गायकर कंपाऊंड इथं ठेवलेल्या भंगाराच्या केमिकल टँकमध्ये भीषण स्फोट झालाय. या स्फोटात चार जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.
Dec 6, 2013, 11:33 AM ISTकेमस्टार कंपनीला भीषण आग , एकाचा मृत्यू
डोंबिवली MIDC परिसरातील केमस्टार कंपनीला भीषण आग लागलीय. या आगीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत.
May 13, 2013, 09:35 AM ISTपतीच्या प्रेयसीवर पत्नीनेच घडवला बलात्कार
पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीला वाचविण्यासाठी पत्नीनेच त्याच्या प्रेयसीवर तिघांना सामूहिक बलात्कार करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. महिलेनेच बलात्काराचा कट रचल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Apr 22, 2013, 02:01 PM ISTडोंबिवलीत पोलिसांवर दरोडेखोरांचा गोळबार
डोंबिवलीत दरोडेखोरांनी गोळीबार करीत दंडुकेधारी पोलिसाना चांगलाच गुंगारा दिला. घरफोडीच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्यांनी चार जणांना पोलिसांना तुरी दिली.
Dec 8, 2012, 12:19 PM ISTधक्कादायक... अल्पवयीन रोड रोमिओंकडून तरुणाची हत्या!
डोंबिवलीत भर रस्त्यात एका युवकाची हत्या करण्यात आलीय. तरूणीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना जाब विचारणाऱ्या १९ वर्षीय संतोष विचीवोरा याच्यावर सोमवारी रात्री ९.३० च्या दरम्यान पाच जणांनी चाकूनं हल्ला केला. या घटनेत संतोषचा जागीच मृत्यू झालाय.
Dec 5, 2012, 09:14 AM ISTडोंबिवली एमआयडीसीत स्फोट, ७ जखमी
डोंबिवली एमआयडीसीत एका कंपनीत स्फोट झाला आहे. इथल्या आरती केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला असून ६ ते ७ कामगार जखमी झाल्याची बातमी आहेत.
Oct 19, 2012, 10:36 AM IST`झी २४ तास`चा दणका... रिक्षा दरात कपात
डोंबिवलीतली रिक्षा भाडेवाढ मागे घेण्यात आलीय. रिक्षा संघटनांच्या बैठकीनंतर हा निर्णय झालाय. १ ते १५ रुपयांपर्यंतची दरवाढ मागे घेण्यात आलीय. ‘झी २४ तास’नं या दरवाढी संदर्भातली बातमी दाखवली होती. त्यानंतर बैठक घेऊन ही दरवाढ मागे घेण्यात आलीय.
Oct 17, 2012, 08:43 AM ISTमनमानीला कंटाळून प्रवाशांचा रिक्षांवर बहिष्कार
डोंबिवलीत रिक्षाचालाकांच्या मनमानीला कंटाळून संतप्त प्रवाशांनी रिक्षांवर बहिष्कार टाकलाय. मात्र दुसरीकडे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी अजूनही मुग गिळून गप्प आहेत. त्यामुळे नागरिकांनी नेत्यांच्याविरोधात रोष व्यक्त केलाय.
Oct 14, 2012, 08:50 PM ISTहुंड्यासाठी छळ, नवविवाहितेची आत्महत्या
डोंबिवलीत उच्च शिक्षित नवविवाहितेनं हुंड्यासाठी होणा-या छळाला कंटाळून आत्महत्या केली. जेट एअरवेजमध्ये एअर होस्टेस असलेल्या वृशाली गावडे या २९ वर्षीय विवाहितेनं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Jun 20, 2012, 09:07 AM IST