डेबिट कार्ड

सरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य

नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

Dec 8, 2016, 09:06 PM IST

दिल्ली होणार कॅशलेस

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर आता दिल्ली सरकार देखील कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत आहे. दिल्लीतील सर्व विभागाला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.  

Dec 7, 2016, 02:00 PM IST

लांबपल्याचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर!

रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १३९ नंबर डायल करून प्रवाशांना हमाल, टॅक्सी, व्हीलचेयर, पिक अॅण्ड ड्रॉप अशा सेवा मुख्य रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार आहेत.

Dec 3, 2016, 05:51 PM IST

नाशिक पोलिसांची डेबिट कार्डने दंड वसुली

चलन विमुद्रिकरणावर उपाय म्हणून नाशिक वाहतूक पोलीस विभागाने, रोख रकमेऐवजी डेबीट कार्डच्या आधारे दंडवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Nov 30, 2016, 11:30 PM IST

डेबिट कार्डवर नाही लागणार सर्व्हिस चार्ज

वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी बुधवारी नोटबंदीमुळे ऑनलाइन व्यवहारांना वाव देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आता डेबिट कार्डने व्यवहार केल्यानंतर सर्विस चार्ज नाही लागणार आहे. रुपे कार्डवर देखील सर्विस चार्ज नाही लागणार आहे.

Nov 23, 2016, 11:26 AM IST

डेबिट कार्डाच्या साहाय्यानं 'बिग बझार'मधून काढा 2000 रुपये!

'नोटा'कुटीला आलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी 'बिग बझार'नं आपल्या ग्राहकांना एक दिलासादायक बातमी दिलीय. 

Nov 22, 2016, 09:07 PM IST

कॅश काढायचीय... तर पेट्रोल पंपावर डेबिट कार्ड वापरा!

देशातल्या जवळपास अडीच हजार पेट्रोल पंपांवर ग्राहकांना त्याचं डेबिट कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपयांची रोख रक्कम उपलब्ध होणार आहे.

Nov 18, 2016, 08:04 AM IST

डेबिट कार्ड धारकांनी न घाबरण्याचं अर्थमंत्रालयाचं आवाहन

डेबिट कार्डबाबतची माहिती हॅक झाल्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलं आहे.

Oct 21, 2016, 05:04 PM IST

आत्ताच तुमचं डेबिट कार्ड सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या...

आत्ताच तुमचं डेबिट कार्ड सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या... 

Oct 20, 2016, 02:57 PM IST

आत्ताच तुमचं डेबिट कार्ड सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या...

देशातल्या तब्ब्ल 32 लाख डेबिट कार्ड धारकांना आपली कार्ड बदलावी लगाण्याची शक्यता आहे. 

Oct 20, 2016, 09:51 AM IST

रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज.. १ जूनपासून तिकीट बुकिंगचे पैसे वाचणार...

 रेल्वे प्रवास आणखी सुविधाजनक आणि खिशाला परवडणारा बनविण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला असून आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तिकीट बूक केल्यास ३० रुपये सर्व्हिस चार्ज आता द्यावा लागणार नाही. 

May 30, 2016, 09:19 PM IST