ठाणे- घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
हे काम सुरु असेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
May 25, 2024, 12:52 PM ISTघोडबंदर रोडवर आजपासून 6 जूनपर्यंत 'या' वाहनांना नो एन्ट्री! हे वाचाच नाहीतर ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडाल
Thane Traffic Update: ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदरवरील हा बदल 6 जूनपर्यंत कायम राहणार आहे.
May 24, 2024, 09:46 AM ISTLoksabha Election 2024 : महायुतीतील 'त्या' 7 जागांचा तिढा सुटला? लवकरच उमेदवारांची होणार घोषणा
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यातील 7 जागांसाठी महायुतीत अजून रस्सीखेच सुरु आहे. आज आणि उद्यामध्ये उमेदवार जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
Apr 27, 2024, 09:27 AM ISTठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या जिन्याखाली चक्क ईव्हीएम आणि हजारो मतदानकार्ड सापडलेत आहेत. यावर घोटाळ्याचा संशय असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडायंनी केलाय.
Apr 26, 2024, 04:55 PM ISTThane Water Cut : ठाणे शहरात बुधवारी पाणीकपात! 12 तासांसाठी जलवाहिनी राहणार बंद
Water cut News : ठाणे शहरात बुधवारी 12 तासांसाठी एक जलवाहिनी बंद राहणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Mar 19, 2024, 09:35 AM ISTलोकसभा निवडणुकीआधी ठाणेकरांसाठी मोठ्या घोषणा; शहरात होणारे बदल पाहून म्हणाल 'हे भारीये!'
Loksabha Election 2024 : ठाणेकरांची मज्जाच मजा! वाहतूक कोंडीपासून शहरातील इतर समस्यांवर निघणार तोडगा. पाहा तुम्हाला कसा होईल फायदा
Mar 14, 2024, 09:58 AM IST
मुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट! समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा तुमच्या सेवेत; कुठून कुठपर्यंत जाता येणार?
Samruddhi Mahamarg Third phase Inauguration : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानं एक वेगळी क्रांती घडवलेली असतानाच यात आता आणखी एक भर पडली आहे.
Mar 4, 2024, 08:17 AM IST
Parenting Tips : विद्यार्थी विनयभंग प्रकरणानंतर पालक आणखी सतर्क; मुलांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? पाहा तज्ज्ञांचं मत
Good Touch Bad Touch : लहान कोवळ्या वयात मुलांना विनयभंगासारख्या प्रकरणांना सामोरं जावं लागतं असल्याच्या घटना समोर येतात. अशावेळी त्यांच्या मनावर होणारा परिणाम आणि लहान वयातच त्यांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? यावर झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी यांच्या पालकांना खास टिप्स.
Feb 22, 2024, 09:52 AM ISTThane News : धक्कादायक! दुसरीच्या विद्यार्थ्यांचा शालेय सहलीदरम्यान विनयभंग
Thane News : ठाण्याच्या प्रतिष्ठीत गोएंका स्कूलमधील खळबळजनक प्रकार; आरोपीला अटक.... पाहा सविस्तर वृत्त, कारण घडला प्रकार विचार करायला भाग पाडणारा
Feb 22, 2024, 08:07 AM ISTकल्याण- डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवासाचा वेळ कमी होणार, ठाणेकरांचाही फायदा
Thane News : देशभरात मागील काही वर्षांमध्ये रस्ते मार्गानं होणाऱ्या प्रवासामध्ये कमालीचे बदल झाले. मुख्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळं याचा फायदा नागरिकांना होताना दिसला.
Feb 20, 2024, 10:20 AM IST
आता ठाणेकरही करणार डबल डेकर बसनं प्रवास; 'या' बालकलाकाराच्या मागणीमुळं शक्य होतंय हे
Thane News : ठाणेकरांना एक खास आणि तितकीच मोठी भेट मिळवून देणारा हा बालकलाकार नेमका आहे तरी कोण? पाहा त्यानं असं कोणतं काम केलं की, सर्वत्र होतेय वाहवा!
Feb 9, 2024, 12:44 PM IST
ठाणे ते बोरीवली प्रवास होणार सुसाट, वन्यजीव मंडळाकडून या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल
Thane and Borivali Twin Tunnel : मुंबई महानगर प्रदेशातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी एमएमआरडीएने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा 1 तास वेळ वाचणार आहे.
Feb 4, 2024, 01:13 PM ISTलक्ष द्या! ठाण्यात 'या' दोन दिवशी पाणीकपात
Thane Water Cut : ठाणेकरांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरा अन्यथा रोजच्या कामात अडथळा येईल.
Jan 31, 2024, 08:33 AM ISTआम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या तेव्हा ते फोटोग्राफी करत होते; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Jan 15, 2024, 07:40 AM IST