VIDEO : विद्यार्थ्यांना नाचताना पाहून मॅडमचं सुटलं नियंत्रण, उत्साहाच्या भरात...
Viral Video : शाळा आणि कॉलेजचे दिवस हे प्रत्येकासाठी आयुष्यातील सगळ्यात बेस्ट डेज असतात. त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आठवणी प्रत्येकाचा स्मरणात असतात. तुम्ही कधी शाळेत असताना डान्स केला आहे का?
Jan 22, 2023, 01:05 PM ISTVIDEO : जिवंत मगरीसोबत पंगा घेणं पडलं भारी, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ VIRAL
Wild Animal Attack Video : सोशल मीडियावर बाइकवर मगर ठेवून त्यावर बसून एक तरुण रस्त्यावरुन जात असतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. अशातच जिवंत मंगरीसोबत खेळत एका व्यक्ती भारी पडलं आहे.
Jan 22, 2023, 12:06 PM ISTVIDEO : अन् लग्नमंडपात फेरे घेताना नवरदेवाची सुटली लुंगी, वऱ्हाडी हसून लोटपोट
Groom Bride Video : लग्नातील वधू वराचे अनेक व्हिडीओ आपल्याला आजकाल सोशल मीडियावर पाहिला मिळतात. लग्न म्हटलं की मजामस्ती, अनेक गंमतीदार किस्से घडतात. अशाच एका लग्नातील नवरदेवाची फजिती कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Jan 21, 2023, 02:58 PM IST
VIDEO : भररस्त्यात तरुणीला मारहाण, तरुणाला लगेच मिळाली कर्माची शिक्षा
Viral Video : ती तरुणी रस्त्यावरुन जात होती...अचानक तिच्यावर हल्ला झाला. तरुणी आणि तरुणीमध्ये काही क्षणासाठी वाद झाला आणि तो तिला मारु लागला अन् मग...
Jan 21, 2023, 11:45 AM ISTSushant Singh Rajput Birth Anniversary : 'सुशांत सिंग राजपूत रात्री फक्त..,' Kiara Advani ने केला धक्कादायक खुलासा
Sushant Singh Rajput : आज अभिनेता सुशांत सिंग राजपूत आपल्यामध्ये नाही, पण त्याचा आयुष्यातील एका गुपितबद्दल Kiara Advani सांगितल्यावर अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
Jan 21, 2023, 10:54 AM ISTVIDEO : संतापजनक! महिलेनं कारच्या बोनेटवर त्याला 3 ते 4 किमीपर्यंत फरफटत नेलं, कारण ऐकून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये एका कारच्या बोनेटवर व्यक्तीला कारचालक फरफटत घेऊ जाताना दिसत आहे. हे दृश्यं पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 21, 2023, 09:11 AM ISTVIDEO : इकडे ट्रॅफिक तिकडे मुहूर्त! नवरीबाई फुल्ल टेन्शनमध्ये अन् मग...
Bride Viral Video : मुंबईकरांसाठी (mumbai news) ट्रॅफिकची समस्या काही नवीन नाही. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांच्या मीटिंग, कोणाचे विमान तर कोणाची ट्रेन चुकली आहे. असाच प्रसंग एका नवरीसमोर येऊन उभा राहिला. लग्नाचा मुहूर्त जवळ आला आणि ती ट्रॅफिकमध्ये अडकली होती आणि अशावेळी तिने...
Jan 20, 2023, 10:25 AM ISTVIDEO : मुकेश अंबानींची सून राधिका आलियाच्या गाण्यावर थिरकली, मेहंदी सोहळ्यात एकच जल्लोष
Radhika Merchant Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. त्यांचा लाडका लेक अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अंबानींच्या लहान सूनबाईचे मेहंदी सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Jan 19, 2023, 10:24 AM ISTHoroscope 19 January 2023 : कसा जाईल तुमचा आजचा दिवस! 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
Today Horoscope 19 January 2023 : आजचा दिवस कुठल्या राशीच्या लोकांसाठी कसा असेल त्याबद्दल कोणाला संकटाचा सामना करावा लागेल तर कोणाला आर्थिक लाभ होईल ते जाणून घ्या.
Jan 19, 2023, 08:27 AM ISTVenus Transit 2023 : शुक्र करणार कुंभ राशीत प्रवेश, 'या' 4 राशींचं नशीब चमकणार
Venus transit January 2023 : कल्याण आणि आंनदाची देवता शुक्र 22 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या या संक्रमणाने 4 राशींचे भाग्य उजळणार आहे. तर एका राशीवर महासंकट येणार आहे. कुठल्या आहेत त्या राशी जाणून घ्या.
Jan 19, 2023, 07:47 AM IST
VIDEO : धावत्या बाइकवर तरुणीचा स्वॅग! 'पापा की परी' हवेत उडताना...
Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीच्या धावत्या बाइकवरील स्टंट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ सुरु असताना अशाप्रकारचं तरुणीचं बाइक चालण्यामुळे...
Jan 17, 2023, 02:27 PM IST
VIDEO : ती कुत्र्यांना खायला देत होती, तितक्यातच... अपघाताचा थरार पाहून हृदयाचे ठोके चुकणार
Viral Video : काय चुक होती तिची...ती भटक्या कुत्र्यांना खायला घालतं होती बस एवढंच...एका सुसाट वेगाने येणाऱ्या कारने तिला उडवलं. या अपघाताचं थरकाप उडविणारा व्हिडीओ पाहून निशब्द व्हायला होतं.
Jan 17, 2023, 11:53 AM ISTVIDEO : तो चहाच्या स्टॉलवर गुटखा खातं होता, तेवढ्यात Sonu Sood आला आणि मग...
Viral Video : सोनू सूद कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमध्ये दारावर बसल्याचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा अजून एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Jan 17, 2023, 10:53 AM IST
VIDEO : Shweta Tiwari चा बाथरुममधील तो क्षण कॅमेऱ्यात कैद...
Shweta Tiwari Video: श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या सौंदर्याला पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकतं नाही. सौंदर्याची खाण श्वेता एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Jan 17, 2023, 09:53 AM ISTVIDEO : 'ती' स्टेजवर शॉर्ट ड्रेस घालून बोल्ड डान्स करत होती अन् मग...
Viral Video : शॉर्ट ड्रेसमध्ये एक तरुणी स्टेजवर येते...समोर असंख्य पाहुणे बसले आहे. डीजेचा आवाज वाजायला लागतो तरुणी बोल्ट आणि जबरदस्त डान्स करायला सुरुवात करते आणि मग...पुढे काय होतं हा पाहा धक्कादायक व्हिडीओ...
Jan 16, 2023, 01:02 PM IST