Couple Viral Video : 'बेशरम रंग'! भरस्त्यात कपलचा Kissing रोमान्स, मुंबईकरांचे डोळे झाले पांढरे
Kissing Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून कपल रोमान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. कधी बाइकवर तर कधी कारच्या रुफटॉपवर...परत एक कपलचा किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Feb 3, 2023, 04:00 PM ISTMarriage Video : लग्नात सासूचं 'असं' रुप पाहून नवदेवासोबत वऱ्हाडी अवाक्...
Viral Video : लग्न म्हटलं की सगळ्यांचं लक्ष असतं ते नवरदेव आणि नवरीकडे...पण एका लग्नाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण भर मंडपात नवरीऐवजी तिच्या आईचीच चर्चा होती.
Feb 3, 2023, 03:04 PM IST
Isha Ambani Twins First Pic : जगासाठी Businessman नातवंडांसाठी मात्र आजोबा; लेकीच्या जुळ्या मुलांसोबत Mukesh Ambani यांचा गोड फोटो व्हायरल
Isha Ambani Baby : आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानीला जुळी मुलं झाली. त्यानंतर घरात आनंदाचं वातावरण आहे. या छोट्या राजकुमारी आणि राजकुमाराचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Feb 3, 2023, 11:28 AM ISTViral Video : शॉर्ट ड्रेस घालून डान्स करताना उत्साहाच्या भरात तरुणीने केलं असं काही की...
Girl Viral Video : आजकालची तरुणाई पिढी ही जास्त जास्त वेळ पब आणि क्लबमध्ये घालवताना दिसते. क्लब आणि पबमध्ये जायचं म्हटलं की, हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी मुली शॉर्ट ड्रेस घालतात. पण या शॉर्ट ड्रेसमुळे Oops Moment ची शिकार झाली आहे.
Feb 2, 2023, 02:59 PM ISTGirl Viral Video : दे धपाधाप! फुटपाथवर एकेमकांच्या झिंज्या उपटून WWE चा राडा...
Viral Video : सोशल मीडियावर शालेय मुलींच्या भांडणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मारामारीचं कारण कळल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 31, 2023, 04:18 PM IST
Viral Video : नवरी नवरदेवाच्या पाया पडली, तोही लगेचच...त्या क्षणाने वधूच्या डोळ्यात अश्रू
Bride Groom Video : प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आपल्या नवरा अगदी आपल्या वडिलांसारखा असावा. असाच एका विवाह सोहळ्यातील नवरदेव सगळ्यांचं मनं जिंकतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
Jan 29, 2023, 04:11 PM ISTViral Video : झोपेत प्रियकर समजून तरुणीने वडिलांसोबत केलं असं कृत्य की...
Girl Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीची व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. झोपेत तिने प्रियकर समजून वडिलांसोबत जे काही केलं त्यानंतर ती चर्चेचा विषय बनली आहे.
Jan 29, 2023, 10:48 AM ISTViral Video : नवरदेवाचा कहर, लग्नमंडपात नवरीसमोर दुसऱ्या तरुणीला केली Kiss...
Bride Groom Video : लग्नाचा दिवस...मंडपात वऱ्हाडींची रेलचेल...स्टेजवर नवं वधू आणि वर खुर्चीवर बसले आहेत आणि अचानक नवरदेव असं काही करतो की, एकच खळबळ होते.
Jan 29, 2023, 09:12 AM IST
Extramarital affairs : नवरीवर लग्नाच्या दिवशी कोसळलं आभाळ, होणारा नवरा दिसला दुसऱ्या मुलीसोबत...Video Viral
Viral Video : लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीसाठी खूप खास असतो. लग्न हे विश्वासाचं नातं आहे. या नात्याला जेव्हा तडा जातो तेव्हा आयुष्यात भूकंप येतो. नववधून सुंदर तयार होऊन नवरदेवाची वाट पाहत होती आणि तो दुसऱ्या मुलीसोबत...
Jan 28, 2023, 12:59 PM ISTCouple Viral Video : पहिले एकीला जवळ घेतलं अन् मग दुसरीसोबत..., प्रेमायुगुलाच्या 'या' Video ने ओलांडल्या सर्व मर्यादा...
Viral Video : आता तरच हद्दच झाली...एका दगडात दोन पक्षी, असा काहीसा हा व्हिडीओ...त्या मुलाने एकीला जवळ घेतलं आणि मग दुसरीसोबत...सर्व मर्यादा ओलांडणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jan 27, 2023, 04:09 PM ISTबँड बाजा वरात घोडा..! टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू Axar Patel च्या लग्नाचा VIDEO समोर
Axar Patel Wedding : केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न संपन्न झाल्यानंतर अजून एका टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला. त्याचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 27, 2023, 11:14 AM ISTManjulika आणि Money Hiest च्या Viral Video ची पोलखोल, सत्य जाणून बसेल धक्का
Fact Check : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यातील Manjulika आणि Money Hiest या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. ते सत्य जाणून तुम्हाल धक्का बसेल.
Jan 25, 2023, 02:09 PM ISTVIDEO : बागेश्वर महाराज आणि जया किशोरी....? लग्न, अफवा आणि सत्य
Bageshwar Dham Maharaj : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वक धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे चर्चेत आहेत. नागपूरमधील कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) जाहीर आव्हान दिल्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. त्यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री खरोखरच जया किशोरीसोबत लग्न करणार आहेत का? या चर्चांना उत आला आहे.
Jan 24, 2023, 10:59 AM ISTVIDEO : ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने शालेय विद्यार्थीनीच्या झिंज्या उपटून मारहाण
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शालेय विद्यार्थींचा राडा पाहिला मिळतो. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 23, 2023, 02:01 PM ISTVIDEO : नाश्ताला चहासोबत टोस्ट खाता, हा किळसवाणा प्रकार पाहून टोस्ट खाणं सोडून द्याल...
Viral Video : असंख्य लोकांना सकाळी चहासोबत टोस्ट खायला आवडतं. अगदी चहाच्या टपरीवरही चहासोबत टोस्ट दिला जातो. तुम्ही जर टोस्टप्रेमी असाल तर पहिला हा व्हिडीओ पाहा.
Jan 22, 2023, 02:57 PM IST