टॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?
पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.
Sep 19, 2023, 06:04 PM ISTट्रेनमधील गर्दीमुळे टॉयलेटला जाण्यासाठी त्याला काय करावं लागलं पाहिलं का? Video पाहून अनेकांचा संताप
Indian Railway Viral Video: धावत्या पॅसेंजर ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो 5 हजारांहून अधिक वेळा शेअर झाला असून अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.
Jun 20, 2023, 09:37 AM ISTToilet In Train: ट्रेनमध्ये टॉयलेट कसं आलं? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी
देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. काही वेळा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी काही 24 तासांहून अधिक काळ लागतो. जर ट्रेनमध्ये टॉयलेट सुविधा नसती तर काय झालं असतं याचा तुम्ही विचार करा.
Nov 9, 2022, 04:36 PM ISTशहरात प्रसिद्ध पाणीपुरीसाठी टॉयलेटमधील पाण्याचा वापर, व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक प्रकार आला समोर...
Nov 7, 2020, 08:46 PM ISTघरी संडास बांधण्याचा शब्द पाळला नाही, म्हणून मुलीकडून पित्याच्या अटकेची मागणी
एका ७ वर्षाच्या मुलीने आपल्या पित्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या मुलीच्या म्हणण्यानुसार
Dec 13, 2018, 01:14 PM ISTजेव्हा एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये फसले काँग्रेस नेते
दरवाजा तोडून काढलं बाहेर
Sep 13, 2018, 09:48 AM ISTपब्लिक टॉयलेटपेक्षाही जास्त घाणेरडे एअरपोर्ट ट्रे
...तर अनेक तऱ्हेच्या आजारांनाही तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं
Sep 8, 2018, 10:34 AM ISTविमानातल्या टॉयलेटमध्ये मृत अर्भक, खेळाडूच्यापोटी जन्म
विमानातील टॉयलेटमध्ये बुधवारी सहा महिन्यांचे मृत अर्भक सापडले.
Jul 26, 2018, 08:03 AM ISTभंडारा | कमोडमध्ये सापडला विषारी कोब्रा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 6, 2018, 09:34 PM ISTउत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग-ऊनची रहस्यमयी दुनिया
जगातला वेगळा देश म्हणून उत्तर कोरियाची ओळख आहे.
Jun 28, 2018, 08:18 PM ISTचीनमध्ये अक्षय कुमारच्या 'टॉयलेट'ची जादू, बॉक्स ऑफिसवर तुफान कलेक्शन
बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा सिनेमा 'टॉयलेट : एक प्रेम कथा' गतवर्षी रिलीज झाला. हा सिनेमा चीनमध्ये 'टॉयलेट हीरो' या नावाने रिलीज करण्यात आलाय.
Jun 9, 2018, 09:14 PM ISTVIDEO : तुम्ही शौचालयात कोल्ड्रिंक आणि पाण्याच्या बाटल्या विकत घेताय?
VIDEO : तुम्ही शौचालयात कोल्ड्रिंक आणि पाण्याच्या बाटल्या विकत घेताय?
May 8, 2018, 08:17 PM ISTVIDEO : तुम्ही शौचालयात कोल्ड्रिंक आणि पाण्याच्या बाटल्या विकत घेताय?
शौचालयात एक्स्प्रेस गाड्यांच्या कँटिनकरता लागणारी कोल्ड्रिंक्स आणि मिनरल पाण्याच्या बाटल्या भरलेल्या दिसून आल्या...
May 8, 2018, 08:09 PM ISTवायरल व्हिडिओ : चहा बनवण्यासाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर
ही दृष्य़ं सिकंदराबाद स्टेशनवरची असून चार महिन्यांपासून हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
May 3, 2018, 10:49 PM IST६ लाखाच्या टॉयलेटसाठी मोजले ८५ लाख रुपये
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील टॉयलेट त्याला लागलेल्या बोलीमूळे चर्चेत आले आहे.
Dec 22, 2017, 09:50 AM IST