थायरॉईड असणाऱ्यांनी खावू नयेत हे 6 पदार्थ
थायरॉईड रूग्णांसाठी या गोष्टी घातक
Apr 20, 2018, 10:13 AM ISTसावळा रंग उजळण्यासाठी या 6 गोष्टींच सेवन करणं टाळा
मुंबई- प्रत्येकाला आपला रंग गोरा असावं असं वाटतं. अनेक जण त्वचेचा रंग उजळण्यासाठी बाजारातील विविध केमिकल उत्पादनांचा वापर करत असतात. मात्र केवळ बाह्यउपचाराने त्वचेवर तितकासा परिणाम होत नाही. त्यासाठी जीवनशैलीतही काही बदल करावे लागतात. काही पदार्थ खाणे टाळल्यास आपण आपली त्वचा चमकदार बनवू शकतो.
या 6 गोष्टीं आहारातून टाळा
1.कॉफी पिणं टाळा
Sep 25, 2016, 11:05 AM ISTजेवल्यानंतर चुकुनही करु नका ही ५ कामं
जेवल्यानंतर बहुतेक जण झोपायच्या तयारीला लागतात, पण याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर व्हायची शक्यता अधिक आहे.
Jun 5, 2016, 11:02 PM ISTझोपण्याआधी हे पदार्थ खाऊ नका
झोपण्याआधी खालील सहा पदार्थ टाळा, कारण याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्या पचनसंस्थेसाठी खालील पदार्थ झोपण्याआधी न खाल्लेले बरे.
May 9, 2016, 09:07 PM ISTहनुमान चालिसा वाचा... एड्स टाळा...
Apr 6, 2016, 09:48 PM ISTसकाळी-सकाळी या सात गोष्टी टाळल्या तर फायदा तुमचाच...
सकाळी उठून तुम्ही काय करायला हवं याविषयी एव्हाना बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेलच... पण, सकाळी-सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Mar 19, 2016, 12:13 PM ISTआयुष्यात या ५ चुका कधीच करू नका
जाणून घ्या, अशा ५ गोष्टी ज्यापासून दूर राहणे फायद्याचे ठरू शकते.
Mar 16, 2016, 10:20 PM ISTऑफिसमध्ये कामात येणारी सुस्ती टाळा
उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये सुस्ती येते, कामाचा व्याप हा खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये सारखाच असतो. तेव्हा ही सुस्ती टाळणे अतिशय महत्वाचे आहे.
Mar 16, 2016, 06:42 PM ISTतुम्ही स्मार्टफोन वापरताय, मग या पाच चुका टाळा
आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. मात्र, हा स्मार्टफोन वापरताना तुमच्या हातून ५ चुका होतात. त्या तुम्ही टाळण्यासाठी या काही टिप्स...
Sep 5, 2015, 09:32 PM ISTरोज व्यायाम करा आणि हाडांचे आजार टाळा
ओस्टियोपोरोसिस (हाडांचा आजार) या समस्येमुळे हाडे कमकवत होतात आणि त्यांच्या घनतेत घट होत जाते. त्यामुळे शरीराचा हाडांचा सापळा हा कमजोर होतो.
Dec 6, 2013, 06:56 PM IST