टाइम पर्सन ऑफ द इअर'च्या रेसमध्ये ट्रम्पने केला मोदींचा पराभव
अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याची टाइम पर्सन ऑफ द इअर २०१६ म्हणून निवड करण्यात आली आहे. या रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सामील होते. पंतप्रधान मोदी जनतेने केलेल्या मतदानात जिंकले होते. पण एडिटर्स रँकिंगमध्ये ट्रम्प यांनी बाजी मारली.
Dec 7, 2016, 07:30 PM ISTमोदी टाईम्सच्या ‘पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत
भाजपचे पंतप्रधान पादाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी टाईम या प्रतिष्ठित मासिकाच्या `पर्सन ऑफ द इअर`साठीच्या मानांकितांच्या यादीत स्थान पटकावलंय.
Nov 26, 2013, 12:40 PM IST