झी मीडिया

झी मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाण प्रकरणी आणखी एकाला अटक

दिघ्यातल्या झी मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाणप्रकरणी आणखी एकाला आज अटक करण्यात आली आहे. याआधी दोघांना अटक करण्यात आली.  झी 24 तासाच्या प्रतिनिधींची जबानी घेण्यास पोलिसांचा वेळकाढूपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर माध्यम जगतात हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

Mar 1, 2017, 11:35 PM IST

'झी मीडिया'च्या बातमीनं सरकारला घरचा आहेर

'झी मीडिया'च्या बातमीनं सरकारला घरचा आहेर

Dec 8, 2016, 03:01 PM IST

झी मीडिया : शेतीसाठी जीव मुठीत धरून प्रवास

शेतीसाठी जीव मुठीत धरून प्रवास

Nov 12, 2016, 08:55 PM IST

झी मीडिया : अर्ज करूनही मनपाकडून पाणीपुरवठा नाही

अर्ज करूनही मनपाकडून पाणीपुरवठा नाही

Nov 12, 2016, 08:55 PM IST

झी मीडिया : सात वर्षांपासून सफाई कर्मचारी बेघर

सात वर्षांपासून सफाई कर्मचारी बेघर

Nov 12, 2016, 08:54 PM IST

झी मीडियाच्या कार्यालयात बाप्पा

झी मीडियाच्या कार्यालयात बाप्पा

Sep 9, 2016, 06:19 PM IST

झाकीर नाईक याची झी मीडियाच्या प्रश्नाने बोलती बंद

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन आयसीसीची विरोधक आहे आणि हिंसेचं कुठलही समर्थन करत नाही, असं स्पष्टीकरण डॉ. झाकीर नाईकने दिले. दरम्यान, पत्रकार परिषदेत झी मीडियाचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्या प्रश्नाने झाकीर याची बोलती बंद झाली.

Jul 15, 2016, 07:17 PM IST

VIDEO : कोण आहे हा भ्रष्ट अधिकारी? आम्हाला कळवा

'झी २४ तास'च्या हाती एक स्टींग ऑपरेशन लागलं आहे. त्या स्टींग ऑपरेशनमध्ये अधिकारी लाच स्विकारतोय. भ्रष्टाचार करतोय. कोण आहे हा अधिकारी... 

Jun 30, 2016, 09:34 PM IST

बळीराजाला झी मीडियाची साथ

बळीराजाला झी मीडियाची साथ

Mar 5, 2016, 09:08 PM IST