JNU Update : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ २ नोव्हेंबरपासून सुरू होणार, या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश
कोरोना कालावधीत देशभरातील शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद आहेत. आता हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्याले सुरु केली जात आहेत.
Oct 22, 2020, 07:08 PM ISTनितीन गडकरींकडून जवाहरलाल नेहरूंचं जाहीरपणे कौतुक
नेहरुंचे विचार आपल्याला फार आवडतात असंही गडकरींनी यावेळी सांगितलं.
Dec 25, 2018, 04:04 PM IST'नेहरु नपुंसक होते म्हणून...'
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाचे शेवटचे वाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना माऊंटबॅटन यांच्यातील प्रेमसंबंध अनेकदा चर्चेचा विषय ठरलेत. यावरच बोलताना आता एडविना यांची नात एश्ली हिक्स हिनं एक धक्कादायक दावा केलाय.
Mar 25, 2017, 06:38 PM ISTधक्कादायक : नेहरू सरकारनं २० वर्ष ठेवली सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबावर पाळत
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी जवळपास दोन दशकं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नातेवाईकांवर गुप्तपणे नजर ठेवण्यात आली होती. गुप्त सूचीतून हटवण्यात आलेल्या गुप्तचर विभागाच्या दोन फाईल्समधून हा खुलासा झाला आहे.
Apr 10, 2015, 12:49 PM ISTनियोजन आयोगाचे नाव आता नीती आयोग!
नियोजन आयोगाचं नामकरण करण्यात आलंय. आता नियोजन आयोगाचं नाव 'नीती आयोग' करण्यात आलंय. केंद्र सरकारकडून याची माहिती देण्यात आलीय.
Jan 1, 2015, 11:26 AM ISTमोदींच्या स्वच्छ भारत अभियानात आता नेहरू, गांधींचा समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हरियाणातील हिस्सारला सभा झाली. भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता यांच्या निवडणूक प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी बोलतांना मोदींनी स्वच्छ भारत अभियान पुढं नेत येत्या १४ नोव्हेंबरपासून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंती निमित्त स्वच्छतेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन केलंय. चाचा नेहरूंच्या जयंतीपासून १९ नोव्हेंबर इंदिरा गांधींच्या जयंतीपर्यंत हे अभियान राबवण्याचं त्यांनी आवाहन केलं. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे, स्वच्छतेबद्दल जागरूक करावं, असं मोदी म्हणाले.
Oct 6, 2014, 03:37 PM ISTशालेय अभ्यासक्रमात नेहरूंचे निधन स्वातंत्र्यापूर्वीच
भारतात शालेय पाठ्य़पुस्तकांचा दर्जा घसरण्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षण
पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात चुका आहेत. ऊर्दू विद्यार्थ्यांच्या शालेय पाठ्य पुस्तकात चुकीची माहिती दिलेली आहे.
Feb 4, 2014, 08:25 PM ISTमोदी पं. नेहरूंएवढेच लोकप्रिय- अशोक सिंघल
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून चर्चेत आलेल्या मोदींच्या लोकप्रियतेवरूनही आता चर्चा सुरू झाली आहे. भारताचे पहिले
पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या एवढेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जनमानसात लोकप्रिय असल्याचा दावा व्हिएचपीचे नेते अशोक सिंघल यांनी केलाय.
नेहरू-एडविनाच्या प्रेमप्रकरणाची रहस्यं उघड
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि लेडी एडविना माउंटबेटन हे एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते. दोघेही जणू ‘शरीरं दोन, पण आत्मा एक’ अशा पातळीवर पोहोचले होते. असं लेडी माउंटबेटन यांची मुलगी पामेला हिचं म्हणणं आहे.
Dec 2, 2012, 03:37 PM IST