चीन

Covid-19 : उपचारादरम्यान अभिनेत्रीचा मृत्यू

४ एप्रिल रोजी अभिनेत्रीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 

 

Apr 12, 2020, 01:04 PM IST

धक्कादायक : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा फैलाव

गेल्या २४ तासांमध्ये या ठिकाणी नवीन ९९ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

 

Apr 12, 2020, 12:36 PM IST

भारतात मिळणाऱ्या या औषधाची चीनमध्ये चाचणी, दिसली COVID-19 शी लढण्याची क्षमता

कोरोनाचा (coronavirus ) सामना करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमध्ये, एखाद्याला सामान्य ताप आल्यास किंवा खोकला लागल्यास ..

Apr 11, 2020, 08:42 AM IST

कोरोना बळींची संख्या आता एक लाखाच्या घरात

गेल्या ९ दिवसांत ५० हजारावर बळी

Apr 10, 2020, 08:53 PM IST

जगात कोरोनाचा फैलाव वाढतोय, ९५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू

जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. आतापर्यंत ९५ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Apr 10, 2020, 09:05 AM IST

Coronavirus : जगभरात १४.३० लाख लोकांना कोरोनाची लागण, वुहानमधून लॉकडाऊन उठवले

जगभरात आतापर्यंत १४ लाख ३० हजार ९८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Apr 8, 2020, 08:52 AM IST
coronavirus in China PT6M2S

बीजिंग । जगात कोरोनाने हाहाकार, चीनमध्ये नव्याने मृत्यू नाहीत

बीजिंग । जगात कोरोनाने हाहाकार, चीनमध्ये नव्याने मृत्यू नाहीत

Apr 7, 2020, 03:05 PM IST

चीनमध्ये सोमवारी कोरोनाचा एकही बळी नाही

जानेवारीपासून प्रथमच चीनमध्ये कोरोना मृत्युची नोंद नाही

Apr 7, 2020, 11:24 AM IST

कोरोनामुळे चीनची चांदी; चार अब्ज मास्कची विक्री

कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे.

Apr 6, 2020, 09:16 AM IST
DR.ACHAL SHRIKHANDE 0N HOW CHINA CONTOL CORONA VIRUS PT11M33S

चीनने कोरोनाला कसा घातला आळा?

चीनने कोरोनाला कसा घातला आळा?

Apr 1, 2020, 07:20 PM IST