संभाजीनगरमध्ये मोठा फेरबदल, शिंदे गटाच्या भूमरेंनी रोखली जलील आणि खैरेंची दिल्लीवारी
Sambhaji Nagar Loksabha Nivadnuk Nikal 2024 : गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलिल यांनी चंद्रकांत खैरेंना पराभव केला होता. तर यंदा संभाजीनगरमध्ये ना जलिल ना खैरे, ऑन्ली भूमरे असा निकाल लागला आहे.
Jun 4, 2024, 08:56 PM ISTसंभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना! खैरे, भुमरे की जलील कोण मारणार बाजी?
Sambhaji Nagar Lok Sabha Election Results 2024: संभाजीनगर लढतीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इथे संदिपान भुमरे आघाडीवर आहेत.
Jun 3, 2024, 06:18 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिक आमनेसामने, शिंदे गटाकडून भुमरेंना तिकीट
महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.
Apr 20, 2024, 07:04 PM ISTसंभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरेंचे नाव, अंबादास दानवेंची उघड नाराजी?
Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगर लोकसभा जागेवर अंतर्गत वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळत आहे.
Mar 15, 2024, 07:58 PM ISTMaharastra Politics: 'अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं....', चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!
Chandrakant Khaire On aurangabad meeting dispute: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं पहायला मिळालं, यावर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 8, 2023, 08:35 PM ISTChandrashekhar Bawankule | "शिंदेकडे गेली शिवसेना आणि धनुष्यबाण," भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया
Shiv Sena and Dhanushyaban went to Shinde, the first reaction of BJP state president Chandrashekhar Bawankule
Feb 17, 2023, 08:25 PM ISTShivsena Kunachi? | शिवसेना कुणाची? पाहा ठाकरे गटाने आज कोर्टात काय युक्तिवाद केला?
Whose Shiv Sena? See what the Thackeray group argued in court today?
Jan 17, 2023, 05:35 PM ISTमनसे नेत्यांनी चंद्रकांत खैरेंच्या अंगावर उधळली निषेधार्थ पत्रकं
मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा मनसेचा इशारा
Feb 5, 2021, 09:22 AM ISTशिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी कुणाला?
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Mar 12, 2020, 01:36 PM ISTमातोश्रीवरील बैठकीनंतर सत्तार-खैरे वाद मिटला- एकनाथ शिंदे
चंद्रकांत खैरे, अब्दुल सत्तार, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली, या बैठकीत
Jan 6, 2020, 08:11 PM ISTगद्दार अब्दुल सतारांच्या हकालपट्टीची मागणी करणार : चंद्रकांत खैरे
'औरंगाबाद जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीची सत्ता जायला हे गद्दार अब्दुल सत्तार जबाबदार आहेत.'
Jan 4, 2020, 10:28 PM ISTऔरंगाबाद| माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्या- अब्दुल सत्तार
औरंगाबाद| माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्या- अब्दुल सत्तार
Jan 4, 2020, 07:15 PM ISTमाझा कंट्रोल मातोश्रीवर; आता उद्धव ठाकरेंशीच बोलेन- अब्दुल सत्तार
माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या. मी राजीनामा दिला की नाही
Jan 4, 2020, 07:11 PM ISTअब्दुल सत्तार गद्दार, 'मातोश्री'ची पायरी चढू देऊ नका- चंद्रकांत खैरे
अब्दुल सत्तार यांच्या दगाबाजीमुळे औरंगाबादमध्ये उपाध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी झाला
Jan 4, 2020, 05:23 PM ISTचंद्रकांत खैरे-इम्तियाज जलील यांच्यातील 'किस्सा कुर्सी का' मिटता मिटेना...
औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. मात्र हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचं अनेकदा समोर आलं आहे.
Sep 5, 2019, 08:53 PM IST