Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेटकीपिंगसाठी योग्य कोण? गंभीरच्या वक्तव्यानं ऋषभ पंतची झोपच उडेल
Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघात मुख्य प्रशिक्षकपदी असणाऱ्या गौतम गंभीर यानं येत्या काळात संघातील काही खेळाडूंविषयी खात्रीशीर वक्तव् केल्यानं काहींच्या पायाखालची जमीन मात्र सरकू शकते हे स्पष्ट आहे.
Feb 13, 2025, 09:19 AM IST
Manoj Tiwary Gautam Gambhir: 'गौतम गंभीरने मला आई-बहिणीवरुन...', मनोज तिवारीचा मोठा खुलासा, 'मला मारहाण...'
Manoj Tiwary on Gautam Gambhir: माजी भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीने आपला सहकारी खेळाडू आणि भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरसंबंधी मोठा खुलासा केला आहे. गंभीरने एका सामन्यादरम्यान मैदानातच आपल्याला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या होत्या असा खुलासा त्याने केला आहे.
Jan 23, 2025, 06:36 PM IST
सिडनी टेस्टमधून बाहेर होणार रोहित शर्मा? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma, IND VS AUS 5th Test : सिडनी टेस्टच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने रोहित शर्माबाबत एका प्रश्नाचं उत्तर देऊन सर्वांनाच थक्क करून सोडलं.
Jan 2, 2025, 01:37 PM ISTGautam Gambhir Net Worth : एवढ्या संपत्तीचा मालक आहे गौतम गंभीर, कुठून होते कमाई?
गौतम गंभीर आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 43 व्या वर्षी गौतम गंभीर इतक्या रुपयांचा मालक
Oct 14, 2024, 10:09 AM ISTFact Check : विराट कोहली-गौतम गंभीरच्या Kissing चा Video व्हायरल, नेमकं काय आहे सत्य
रामधून, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर टिळा, कानपूरमध्ये टीम इंडियाचा असं झालं स्वागत.. Video
तिथं आकाश वेदनेनं कळवळत असताना, विराटने मारला जोक, गंभीर सुद्धा दिलखुलासपणे हसला
India vs Bangladesh 1st Test 2nd Day : गोलंदाजीतही बांग्लादेशच्या संपूर्ण संघाला 149 धावांवर ऑल आउट करण्यात टीम इंडियाला यश आले. यादरम्यान मैदानात आकाश दीप सोबत एक असा प्रसंग घडला ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्वच खेळाडू खळखळून हसले.
Sep 20, 2024, 05:43 PM IST'त्या' सामन्यात विराट कोहलीने घेतलं होतं 1093 वेळा भगवान शंकराचं नाव? गौतम गंभीरचा खुलासा
Virat Kohli-Gautam Gambhir Interview : बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मुलाखतीत दोघांनी एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
Sep 18, 2024, 03:11 PM ISTना सचिन, ना द्रविड! 3 पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश... गौतम गंभीरची ऑल टाईम वर्ल्ड 11 पाहिलीत का?
All Time World XI : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपली ऑल टाइम वर्ल्ड-11 निवडली आहे. गंभीरने आपल्या संघात तीन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंभीरच्या संघात एकाही भारतीय खेळाडूंचा समावेश नाही.
Aug 21, 2024, 07:00 PM IST
IND vs SL: एक मोठी चूक आणि...; 'या' एका निर्णयाने टीम इंडियाने गमावला हातात असलेला सामना
IND vs SL: टीम इंडियाने 9 विकेट गमावले असताना जिंकण्यासाठी 14 बॉल्समध्ये एका रनची गरज होती. अशावेळी टीम इंडियासाठी सामना जिंकणं शक्य होतं. मात्र सामनाय टाय झाला. यावेळी या सामन्यात टीम इंडियाकडून कोणत्या चूका झाल्या हे पाहूयात.
Aug 3, 2024, 05:19 PM ISTSuryakumar Yadav: कर्णधार बनण्याची माझी इच्छा नाही; सिरीज जिंकल्यानंतर सूर्याच्या विधानाने एकच खळबळ!
Suryakumar Yadav: या संपूर्ण सिरीजमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. परंतु संपूर्ण सिरीजनंतर टीमच्या अतुलनीय कामगिरीनंतर सूर्यकुमारचं असं विधान आश्चर्यकारक होतं. सूर्यकुमार यादवच्या बाबतीत आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.
Jul 31, 2024, 03:25 PM ISTटीम इंडियात 'सुनील नरेन'ची एन्ट्री, श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत गौतम गंभीरची जबरदस्त चाल
India vs Sri Lanka T20 Series : श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरु करणाऱ्या गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघासाठी जबरदस्त प्लान तयार केला आहे. पल्लेकेलेतल्या पहिल्या टी20 सामन्यासाठी गौतम गंभीरने चक्क सुनील नरेनची मदत घेतली आहे.
Jul 25, 2024, 06:59 PM ISTIND vs SL : भारताविरुद्ध सनथ जयसूर्या खेळणार तिरकी चाल, पहिल्या सामन्याआधी गौतम गंभीरला टेन्शन!
India vs Sri Lanka 1st T20 : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यातील टी-ट्वेंटी मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय खेळणार आहे. त्यावर आता अंतरिम कोच सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 25, 2024, 06:05 PM ISTगौतम गंभीरसाठी BCCI ने उडला खजाना, पगार कोट्यवधीत... 16 दिवसांच्या लंका दौऱ्यासाठी किती रुपये?
Gautam Gambhir Package : टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली असून येत्या 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यापासून गौतम गंभीरचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरु होणार आहे.
Jul 24, 2024, 02:46 PM IST
120 तासांत काय होतं ते जग बघेल! गौतम गंभीरच्या 'मनमानी'नंतर विराट कोहलीची मोठी स्ट्रॅटर्जी
T20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीने ब्रेक घेतल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी वनडे संघात तो खेळणार की नाही, असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. मात्र संघाची घोषणा झाल्यानंतर त्यांचं नाव यादी जाहीर झालं. विराट कोहलीकडे श्रीलंकेत वर्चस्व गाजवण्याची तीन कारणं सांगण्यात येत आहेत.
Jul 22, 2024, 12:40 PM IST