आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा 'एकटा टायगर'?
आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी शिवसेनेनं सुरु केलीय.
Sep 8, 2017, 08:05 PM ISTमुंबई-गोवा माहामार्गावर गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त
मुंबई-गोवा माहामार्गावर तीम लाखांच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारुसह 6 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली. चिपळूण तालुक्यातील बहादूरशेख नाकामध्येही कारवाई करण्यात आली.
Sep 6, 2017, 04:48 PM ISTगोवा | पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा विजय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 11:37 PM ISTगोव्यात काँग्रेसचा पराभव, दोन्ही जागा भाजपकडे
गोव्यातील पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विजयी झाले आहेत. तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झालेत.
Aug 28, 2017, 09:56 AM ISTगोवा पोटनिवडणूक : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, विश्वजित राणे आघाडीवर
गोव्यातील पणजी, वाळपई पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरुवात झालीय. पहिल्या फेरी आणि दुसऱ्या अखेर पणजीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर तर वाळपईमध्ये पहिल्या फेरी अखेर विश्वजित राणे आघाडीवर आहेत. दरम्यान, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Aug 28, 2017, 09:24 AM ISTगोवा महामार्गावर पोलिसांकडून चहा-बिस्किटांसह चाकरमान्यांचं स्वागत
गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. गोवा महामार्गावर गणेशभक्तांच्या स्वागतासाठी पोलिसांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आलेत.
Aug 24, 2017, 01:09 PM ISTगोवा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ७७ टक्के मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 11:14 PM ISTगोवा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ७७ टक्के मतदान
गोव्यात पणजी आणि वाळपई मतदारसंघात विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान झालं. पणजीत ७० टक्के तर वाळपईत ७९ टक्के मतदान झाले.
Aug 23, 2017, 10:18 PM ISTपोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, गोव्यात पर्रिकरांची प्रतिष्ठा पणाला
दिल्ली, गोवा आणि आंध्र प्रदेशातील चार विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.
Aug 23, 2017, 11:38 AM ISTगोव्यामध्ये पर्रिकरांची परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 11:30 PM ISTभारतीय सैन्याला मिळणार ए.सी. जॅकेट्स
भारतीय सैन्य दलासाठी एक चांगली बातमी आहे. कारण, सैन्यदलातील 'विशेष सैनिक दला'च्या जवानांना लवकरच वातानुकूलित जॅकेट्स दिले जाणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.
Aug 20, 2017, 07:30 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर नाकाबंदी दरम्यान गोमांस पकडले
हे सर्वजण मुंबई परिसरातील आहेत. याप्रकरमी माणगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
Aug 20, 2017, 03:18 PM ISTअमित शहांमुळे न्यायालयाने विमानतळ प्राधिकरणाला झापले
अमित शहा हे कायद्यापेक्षाही मोठे आहेत का?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाणे विचारला आहे. दाबोळी विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेला परवानगी दिल्याबद्धल खंडपीठाणे भारतीय विमानतळ प्राधिकरणाला हा सवाल विचारला आहे.
Aug 16, 2017, 05:59 PM ISTगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा यंदाचा प्रवासही खड्यातून
गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. त्यामुळे कोकणात येणा-या लाखो गणेश भक्तांना याच खड्यातून गावाकडे जाण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे.
Aug 8, 2017, 11:20 PM ISTगणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई-गोवा महामार्गाची चाळण, राष्ट्रवादीचा मोर्चा
मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमुळे या महामार्गाची चाळण होऊन मोठया प्रमाणात दुरवस्था झालीय.
Aug 8, 2017, 06:45 PM IST