एलईडी मासेमारीवरून कोकण विरूद्ध गोवा संघर्ष
एलईडी मासेमारीवरून कोकण विरूद्ध गोवा असा संघर्ष उभा ठाकल्याचं पहायला मिळत आहे. या संघर्षात आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे हा संघर्ष आता कोणकातील अंतर्गत राजकारणाचाही विषय ठरल्याचं पहायला मिळत आहे.
Feb 19, 2018, 08:58 AM ISTगोव्यात सर्वांचचं स्वागत मात्र, रस्त्यावर 'हे' करु नका - मनोहर पर्रीकर
गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीय पर्यटकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 15, 2018, 09:48 AM ISTगोव्यात कार्निव्हल रॅलीला उत्साहात सुरूवात
सुशेगाद गोव्यात पुढचे चार दिवस स्वर्ग अवतरणार आहे.
Feb 11, 2018, 09:11 AM ISTमुंबई-गोवा चौपदरीकरणाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार
जमीन अधिग्रहणाची जवळपास ९० टक्के कामं पूर्ण झालीयत. त्यामुळं चौपदरीकरण मुदतीत पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला.
Feb 8, 2018, 03:52 PM ISTमध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा येथे तुरळक पावसाची शक्यता
अरबी समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यात ढगाळ वातावारण निर्माण झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र कोकण, गोवा येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Feb 8, 2018, 08:37 AM ISTकरिनाच्या गर्ल गॅँगसोबत सैफचा सेल्फी...
सोशल मीडियावर सैफ अली खानचा एक फोटो ट्रेंड होत आहे.
Jan 31, 2018, 12:59 PM ISTगोव्यात एका प्रवासी बसला आग
उत्तर गोव्यातील थिवी-माडेल येथे एका प्रवासी बसला शार्टसर्किटमुळे आग लागली.
Jan 11, 2018, 10:49 AM IST‘पद्मावत’ सिनेमाला गोव्यात विरोध, पोलिसांचे राज्य सरकारला पत्र
संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या सिनेमाला सेन्सॉरने हिरवा कंदील दिला असला तरी अनेक राज्यात सिनेमाचा विरोध होतोयं. आता गोव्यात या सिनेमाला विरोध झालाय.
Jan 10, 2018, 05:27 PM ISTमुंबईकडे परतणाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला अपघात, तीन महिला ठार
नववर्ष साजर करून गोव्याहुन मुंबईकड परतनाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला निपाणी जवळ आपघात. आपघातात ३ महिला जागीच ठार झाल्या असून ३ पुरूष जखमी झाले आहेत.
Jan 2, 2018, 10:23 AM ISTन्यू इयर सेलिब्रेशनसाठी राहुल गांधी याठिकाणी
नुकतेच काँग्रेसचे अध्यक्ष झालेले राहुल गांधी नव्या वर्षाचं जंगी सेलिब्रेशन करणार आहेत.
Dec 31, 2017, 08:43 PM ISTनव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी
गर्दीने फुललेले किनारे... वाहनांनी गजबजलेले रस्ते.. देशविदेशातील पर्यटकांनी भरगच्च झालेली पर्यटनस्थळं.. थर्टी फस्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोवा हाऊसफुल्ल झालंय.
Dec 31, 2017, 06:59 PM ISTनव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोवा हाऊसफूल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 06:23 PM ISTगोव्यात देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी
एकीकडे मुंबईमध्ये असं टेन्शन असताना तिकडे गोव्यात मात्र देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी केलीय. जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यात उत्साहाला उधाण आलं आहे.
Dec 31, 2017, 02:25 PM ISTगोव्यात देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 02:11 PM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकण, गोव्याकडे
फेसाळणारे किनारे.. काना कोप-यातून येणारी संगीताची धून.. पार्ट्यांचा जल्लोष... गोव्यात आता थर्टीफस्टचा फिव्हर चढू लागलाय.. जगभरातल्या पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालंय.
Dec 31, 2017, 10:43 AM IST