गोवा

किंग कोबराने भक्ष्य समजून गिळली सॉफ्ट ड्रिंकची बाटली - Watch Video

 सोशल मीडियामध्ये किंग कोबरा या सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोबराने ५०० एमएलची सॉफ्ट ड्रिंकची बाटली गिळली. ही बाटली त्याच्या पोटात अडकली होती. 

May 30, 2017, 08:44 PM IST

गोवा सावर्डे पूल दुर्घनेत दोघांचा मृत्यू, ३५ जणांना वाचविण्यात यश

गोव्यातील सावर्डे पूल दुर्घटनेत आतापर्यँत दोन जणांचा मृत्यू झाला. ३५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, बेपत्ता लोकांचा शोध घेणे सुरुच आहे. 

May 19, 2017, 11:45 AM IST

गोव्यात 20 वर्षीय तरुणीला जिवंत जाळले

गोव्यात अंदाजे अठरा ते वीस वर्षांच्या मुलीला जिवंत जाळून ठार मारल्याचं उघडकीस आलंय. गुरूवारी मध्यरात्री किंवा पहाटे ही घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

May 12, 2017, 03:57 PM IST

मुंबई-गोवा धावणार अत्याधुनिक तेजस एक्स्प्रेस

मुंबई-गोवा मार्गावर सुरु होणारी तेजस एक्स्प्रेस जून अखेरीस धावण्याची शक्यता आहे. या एक्स्प्रेसमुळे कोकण आणि गोव्याकडे जाणा-या मुंबईतल्या प्रवाशांना फायदा होणार आहे.

May 8, 2017, 11:46 PM IST

गोव्यातील बीचवर मद्यपान करताना आढळलात तर...

यंदा, उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला निघाला असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. 

May 6, 2017, 08:31 AM IST

टोल नाका तोडफोड प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर आरोपपत्र दाखल

गोव्यातल्या धारगळ टोल नाक्यावर मारहाण आणि तोडफोड केल्याप्रकरणी सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांवर गोवा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

May 5, 2017, 09:54 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी 

Apr 29, 2017, 04:50 PM IST

माल्ल्याचा गोव्यातील बंगला या अभिनेत्याने केला खरेदी

प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेता सचिन जोशी यांनी विजय माल्ल्या याच्या मालकीचा गोव्यातील किंगफिशर व्हिल्ला (बंगला) मोठी रक्कम मोजून खरेदी केला. या व्हिल्ला ताबा सचिन यांनी नुकताच घेतला आहे.

Apr 18, 2017, 01:04 PM IST

गोवा विधानसभेच्या सभापतीपदी प्रमोद सावंत

गोवा विधानसभेच्या सभापतीपदी प्रमोद सावंत 

Mar 22, 2017, 07:28 PM IST