गोव्यात मनोहर पर्रिकर सरकारचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे.
Mar 22, 2017, 11:11 AM ISTदिल दोस्तीच्या मित्रांची गोव्यात फुल्ल टू धमाल
दिल दोस्तीचा दुसरा पार्ट अर्थात दिल दोस्ती दोबारा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. खयाली पुलाव या भन्नाट नावाचे हॉटेल चालवणारे हे सहा मित्र आणि हे हॉटेल चालवताना होणारे धम्माल किस्से यावर आधारित ही मालिका आहे.
Mar 20, 2017, 10:14 PM ISTपर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानं पिंपरी-चिंचवडकर नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 09:58 PM ISTपर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानं पिंपरी-चिंचवडकर नाराज
मनोहर पर्रिकर यांनी संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे पिंपरी चिंचवडकर नाराज झालेत.
Mar 20, 2017, 04:29 PM ISTढोलताशांच्या गजरात गोव्यातल्या शिमगोत्सवाला सुरुवात
ढोलताशांचा ताल आणि ओस्सायच्या गजरात गोव्यातल्या जगप्रसिद्ध शिमगोत्सवाला शानदार सुरवात झाली.
Mar 19, 2017, 11:58 PM ISTगोव्याच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ
गोव्यामध्ये १३ जागा जिंकणाऱ्या भाजपने दुसऱ्या स्थानावर असूनही राज्यात सरकार स्थापन केलं. या मुद्द्यावरुन राज्यसभेत चांगलाच गोंधळ झाला. काँग्रेसने आरोप केले आहेत की, निकाल आल्यानंतर भाजपने पैशाचा वापर केला आणि बहुमत मिळवलं. काँग्रेस नेत्यांनी याला लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलं आहे.
Mar 17, 2017, 12:34 PM ISTगोव्यात पर्रिकर सरकारनं बहुमत केलं सिद्ध
गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सरकारनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं.
Mar 16, 2017, 07:29 PM ISTगोवा : विश्वजीत राणेंचा आमदाराकीचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2017, 05:41 PM ISTपर्रिकरांनी गोव्यात सिद्ध केलं बहुमत
Mar 16, 2017, 04:18 PM ISTकाँग्रेसचे आरोप निराधार, दुफळीमुळे त्यांनी संधी गमावली - नितीन गडकरी
गोव्यात भाजपने बहुमत सिद्ध केले आहे. मनोहर पर्रिकर आपली पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण करतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे निरीक्षक नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. त्याचवेळी काँग्रेसचे आरोप निराधार असून त्यांच्यातील दुफळीमुळे संधी गमावली, असे ते म्हणाले.
Mar 16, 2017, 02:46 PM ISTगोव्यात आज मुख्यमंत्री पर्रिकर यांची खरी परीक्षा
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पर्रिकरांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
Mar 16, 2017, 09:03 AM ISTकाँग्रेस आमदार पक्षनेत्यांवर नाराज
Mar 15, 2017, 11:34 PM ISTगडकरींनीच पर्रिकरांना 'मुख्यमंत्री' बनवलं!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 07:58 PM ISTपर्रिकर 'मुख्यमंत्री' म्हणून पाच वर्ष पूर्ण करणार?
संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत एकूण नऊ आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी, पर्रिकर यावेळी तरी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष आपल्या पदावर कायम राहणार का? अशी चर्चा मात्र जोरात होती.
Mar 14, 2017, 06:48 PM ISTपार्सेकरांनी मुख्यमंत्रीपदाचा 'भार' पर्रिकरांकडे 'सरकावला'!
मंगळवारी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली... पर्रिकरांसोबतच एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात गोवा फॉरवर्डचे 3, 2 अपक्ष, 2 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजपच्या 2 आमदारांनी शपथ घेतली.
Mar 14, 2017, 06:27 PM IST