गृहमंत्रालय

अभिनेत्री कंगना रनौतला गृहमंत्रालयाकडून Y श्रेणी संरक्षण

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला वाय श्रेणी संरक्षण मिळणार...

Sep 7, 2020, 11:42 AM IST

यंदाच्या वर्षी असा साजरा होणार स्वातंत्र्य दिन, गृहमंत्रालयाकडून सूचना जाहीर

कोरोना व्हायरसच्या संकटात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Jul 24, 2020, 06:00 PM IST

खूशखबर : मोदी सरकारच्या योजनेअंतर्गत १००० रूपये भाड्याने मिळणार घर

विविध असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकार लवकरच रेंटल हाऊसिंग योजना आणू शकतो. 

 

Jun 22, 2020, 01:03 PM IST

देशात लॉकडाऊन ४.० जाहीर होण्याची शक्यता, गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन

देशातल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ तारखेला म्हणजे रविवारी संपतोय. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे.  

May 16, 2020, 08:56 AM IST
Amit shah meets national security advisor ajit doval on kashmir situation PT2M35S

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरबाबत गृहमंत्रालयात महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरबाबत गृहमंत्रालयात महत्त्वाची बैठक

Aug 19, 2019, 08:20 PM IST

जम्मू-काश्मीरसाठी गृहमंत्रालयाकडून महत्त्वाची सूचना जारी

खोऱ्यातल्या सर्वच रुग्णालयांत सर्व आवश्यक औषधं उपलब्ध असतील हे सुनिश्चित करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलीय

Aug 13, 2019, 11:15 PM IST

काश्मीरमध्ये तरुणांची माथी भडकवणाऱ्या नेत्यांची मुलं परदेशात, गृहमंत्रालयाची पोलखोल

काश्मीरमध्ये तरुणांना भडकवणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची मुले परदेशात

Jul 4, 2019, 03:06 PM IST
BJP President Amit Shah Takes Charge As Home Minister PT5M19S

नवी दिल्ली : अमित शाह यांनी स्वीकारला गृहमंत्रालयाचा पदभार

नवी दिल्ली : अमित शाह यांनी स्वीकारला गृहमंत्रालयाचा पदभार

Jun 1, 2019, 04:40 PM IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता

काश्मीरमध्ये निमलष्करी दलाचे ८०० अतिरिक्त जवान पाठवण्याचा निर्णय गृहमंत्रालयानं घेतलाय

Apr 5, 2019, 10:10 AM IST

अमरनाथ दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्रालयाची तातडीची बैठक

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्रालयाने तातडीची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, आयबी प्रमुख, रॉ प्रमुख आणि गृह सचिव उपस्थित होते. आयबीने वारंवार सतर्कतेचा इशारा दिल्यानंतरही हल्ला कसा झाला, यावर बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं आहे.

Jul 11, 2017, 01:22 PM IST

पाकच्या जखमेवर अशी मिरची रगडणार भारत...

 उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी अनेक स्तरांवर तयारी सुरू केली आहे. यानुसार बलोच नेता ब्रम्हदाग बुगती यांना शरण देण्याच्या प्रक्रियेला भारताकडून वेग देण्यात आला आहे. 

Sep 23, 2016, 08:02 PM IST

भारत-पाक क्रिकेट सुरक्षेबाबत गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव नाही

भारत आणि पाकिस्तानदरम्यान मालिकेसाठी सुरक्षेबाबत कोणतेही आवेदन आले नसल्याचे स्पष्टीकरण भारताच्या गृहमंत्रालयाने दिले आहे. दोन्ही देशांदरम्यानची मालिका त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याने भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) गृहमंत्रालयाला आवेदन पाठवले नसल्याचे सांगितले जात आहे.

Nov 27, 2015, 01:15 PM IST

`आयपीएल`ला सुरक्षा देण्यास सरकारचा नकार

आयपीएल सीझन सातच्या सर्व मॅचेस भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका आणि आयपीएलचं वेळापत्रक एकाच कालावधीत असल्याने, आयपीएल मॅचेसना सुरक्षा पुरवणं अशक्य असल्याचं मत गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी व्यक्त केलंय.

Feb 21, 2014, 01:56 PM IST

चूक असल्यास कारवाई होणार- गृहमंत्रालय

राज ठाकरेंच्या कालच्या नवी मुंबईतल्या भाषणाची चौकशी होणार आहे. या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंच्या भाषणाची सीडी तपासली जाणार असल्याचं समजतंय.

Jan 27, 2014, 03:16 PM IST