गुलजार

गीतकार गुलजार, पंडित रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार!

Dyanpith Awarad: ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साठी यंदाचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत. 

Feb 17, 2024, 07:24 PM IST

छोट्या कपड्यात जेव्हा नीना गुप्ता गुलजार यांना भेटल्या....यावर त्यांनी दिला 30 वर्षांपूर्वीचा हा दाखला

वयाची साठी ओलांडली असली, तरीही ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यानं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत

Aug 13, 2021, 05:23 PM IST

Birthday Special : मॅकेनिकचं काम करणारी व्यक्ती आज साऱ्यांच्याच गळ्यातील ताईत

 ही उमपा दिली जाण्यात काहीच वावगं नाही... 

Aug 18, 2019, 07:57 AM IST

हॅप्पी बर्थडे गुलजार : मॅकेनिक ते ऑस्कर पुरस्कार विजेता

छोट्या पडद्यासाठी 'मिर्झा गालिब' या सिरीयलचं दिग्दर्शनही त्यांनी केलं

Aug 18, 2018, 11:38 AM IST

'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू' या गाण्यामागची कहाणी

'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू', हे गाणं प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी लिहिलंय. 'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे', तू हे गाणं प्रचंड लोकप्रिय होतंय.

Aug 15, 2018, 04:31 PM IST

गुलजार यांच्याहस्ते 'आठवणींचे असेच असते'चं प्रकाशन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 12, 2017, 11:46 PM IST

Birthday Special : गुलजार यांच्या या १० गोष्टी तुम्हीला माहितीये ?

शब्दांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस. लोकप्रिय गुलजार यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३४ मध्ये झेलम जिल्ह्यातील दीना गावात झाला होता.

Aug 18, 2017, 12:54 PM IST

वाचन आणि लिखाण करणे हेच पहिलं प्रेम - गुलजार

वाचन आणि लिखाण करणं हेच आपलं पहिलं प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ गीतकार दिग्दर्शक गुलजार यांनी दिली.

Jan 12, 2017, 10:34 PM IST

विजया मेहतांना मिळावा 'भारतरत्न' - गुलजार

प्रतिष्ठेचा समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार नाट्यक्षेत्रासाठी का नाही? असा सवाल उपस्थित केलाय ज्येष्ठ गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांनी...

Nov 7, 2016, 05:11 PM IST

जंगल जंगल बात चली है, पुन्हा एकदा...!

रूडयार्ड किपलिंग यांच्या जंगल बुक या कादंबरीवर डिस्ने एक सिनेमा लवकरच घेऊन येत आहे.

Mar 22, 2016, 11:32 PM IST

'चड्डी पहन के फूल खिला है' पुन्हा एकदा

मुंबई : 'जंगल जंगल बात चली है, पता चला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है' हे मोगलीचं गाणं तुम्हाला आठवतंय का?

Mar 22, 2016, 10:46 AM IST