अंबानी कुटुंबात पुन्हा Good News; राधिका मर्चंटचा आनंद गगनात मावेना
Mukesh Ambani Daughter in Law: देश, आशिया खंड आणि संपूर्ण जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत काही नावं हमखास घेतली जातात. यातलंच एक नाव म्हणजे रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा (Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांचं.
Dec 12, 2022, 01:45 PM ISTअक्षयच्या 'त्या' डायलॉगमुळे धार्मिक भावना दुखावल्या, नेटकऱ्यांकडून ट्रोल
काय म्हणाला अक्षय?
Dec 24, 2019, 07:47 PM ISTकरिनाने प्रेग्नन्सीची 'गुडन्यूज' सर्वात आधी 'या' व्यक्तीला सांगितली...
करिना तिच्या आगामी 'गुडन्यूज' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Dec 5, 2019, 03:56 PM ISTशेतकऱ्यासाठी गुडन्यूज, गारपीट होण्याची शक्यता कमी
उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्यानं मागे घेतलाय. राज्याच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात आली होती. मात्र हिमालय परिसरातल्या हवामानामध्ये झालेल्या बदलांनंतर इशारा मागे घेण्यात आल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केलंय.
Feb 24, 2018, 01:28 PM ISTनव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चेतेश्वर पुजाराने दिली गुडन्यूज
टीम इंडियाचा मध्यक्रमातील बॅट्समन चेतेश्वर पुजाराने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेवरुन एक गुडन्यूज दिली आहे.
Jan 1, 2018, 04:26 PM ISTपश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी गुडन्यूज
आता पश्चिम रेल्वेनं प्रवास करणा-या प्रवशांसाठी एक गूड न्यूज.... फर्स्ट क्लासनं प्रवास करणा-या प्रवाशांचा पास आता एसी लोकलाही चालू शकणार आहे.
Dec 10, 2017, 11:05 AM ISTगुडन्यूज : स्टेट बॅंकेने या शुल्कात केली ७५ टक्के कपात, उद्यापासून मिळणार फायदा
तुमचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेत खाते असेल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. एसबीआयने इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे (आयएमपीएस) एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठविण्यासाठी लागणारे शुल्क रद्द केले आहे. त्याचबरोबर ७५ टक्के शुल्क कपात केलेय. याचा लाभ हा उद्यापासून मिळणार आहे.
Jul 14, 2017, 11:29 AM ISTवाहनचालकांसाठी गुडन्यूज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 08:17 PM ISTगुडन्यूज, भक्तांना मिळणार तिरुपती दर्शनाचे ऑनलाईन तिकीट
तिरुपती भक्तांसाठी एक गुडन्यूज आहे. तिरुपती देवस्थानाने प्रायोगिक तत्वावर बुधवारपासून ऑनलाईन तिकिट विक्री सुरू केली आहे.
Aug 20, 2014, 08:31 PM ISTगुडन्यूज... तुमचा पीएफ एटीएममध्ये मिळणार
बॅंक खात्यातील पैसे जसे एटीएममधून काढता येतात तसेच आता तुमच्या पीएफ खात्यातील पैसेही एटीएममधून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्रशासन कामाला लागले आहे. ही गुडन्यूज केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनीच दिलेय.
Apr 23, 2014, 12:24 PM IST