खुशी कपूर

खूशी कपूरचा PROM लूक सोशल मीडीयात व्हायरल

आजकाल बॉलिवूडच्या कलाकारांपेक्षा स्टार किड्स अधिक चर्चेचा विषय बनलेले आहेत. 

Apr 15, 2018, 01:49 PM IST

'या' मुलाला खुशी कपूरने भर रस्त्यात मारली मिठी

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनानंतर दोन्ही मुलींच आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. जान्हवी कपूर पुन्हा एकदा आपल्या डेब्यू फिल्म धडकच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. जान्हवीच्या पाठोपाठ आता खुशी कपूर देखील आपल्या करिअरकडे वळली आहे. मात्र हल्लीच खुशी कपूरचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Mar 28, 2018, 12:14 PM IST

जान्हवी, खुशीवर कमेंट्स करणाऱ्यांवर भडकली श्रीदेवीची सावत्र मुलगी

श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन आणि अंशुला कपूर यांनी वडिलांना जो काही भक्कम पाठिंबा दिला त्यावरुन त्यांचे सर्वत्र कौतुक केले जातेय.

Mar 5, 2018, 07:25 PM IST

श्रीदेवीने काकाला सांगितली होती मनातली गोष्ट, ‘बोनीचा मुलगा अर्जुनसोबत होती समस्या’

अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे भारतापासून ते दुबईपर्यंत मीडियात एकच खळबळ उडालीये.

Feb 27, 2018, 05:22 PM IST