ठाणे । इंधन बचत करणारी नवी चारचाकी रिक्षा क्यूट
नवी चारचाकी रिक्षा क्यूट ठाण्यात धावू लागलीय..बजाज कंपनीनं ही क्यूट भारतीय बाजारात आणलीय. वजनानं हलकी आणि आकाराने लहान असणारी ही क्यूट इंधन बचत करणारी आहे. एक लीटर पेट्रोलमध्ये ही क्यूट ३५ किलोमीटर धावते. जास्तीत जास्त ७० वेगमर्यादा असणाऱ्या या वाहनाची इंजिन क्षमता २१६सीसी आहे. वाहनाचे इंजिन मागील बाजूस आणि सामान ठेवण्याची जागा वाहनाच्या पुढच्या बाजूला आहे. ठाणेकरांना ही नवी क्यूट आवडलीय.
Jul 25, 2019, 11:40 PM ISTजगातील सर्वात 'क्यूट' कुत्र्याचा झोपेत मृत्यू
तुम्हाला जगातील सर्वात 'क्यूट' कुत्रा आठवतोय, त्या संबंधीत अत्यंत महत्वाची बातमी
Jan 20, 2019, 10:52 AM ISTक्यूट परिनीती चोप्राने केलंय बिकनीवर हॉट फोटोशूट
या बोल्ड फोटोमध्ये ती डार्क ब्लॅक स्मिमसूटमध्ये दिसतेय.
Sep 27, 2018, 11:05 AM IST