कोकण - शेतीच्या तंत्रज्ञानात बदल आवश्यक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 08:45 PM ISTकोकणात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 08:42 PM ISTराज ठाकरे यांनी घेतली नारायण राणेंची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांची भेट घेतली. ही भेट दहा मिनिटे झाली. मात्र, भेटीत काय चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही. परंतु ही सदिच्छा भेट असल्याने बोलले जात आहे.
Jun 24, 2015, 09:02 PM ISTकोकणात जोरदार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक धीमी
कोकणात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावासानं शनिवारी उसंत घेतली. मात्र, जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरचे रस्ते निसरडे झालेत. त्याचवेळी धुकं आणि पाऊस यामुळे गाड्या चालवताना अडचणी येताहेत.
Jun 20, 2015, 12:58 PM ISTराजापूरमध्ये विहिरीत पडला बिबट्या, १० तासांनंतर सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 06:44 PM ISTराज्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सून बरसतोय
राज्यात कोकणसह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात मान्सून दाखल झाला धुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकणातल्या तीनही जिल्ह्यांत मान्सून पोहोचलाय.
Jun 13, 2015, 09:29 AM ISTकोकणात भात पेरणीला सुरूवात
मान्सूनच्या आगमनाबरोबर कोकणात भातपेरणीच्या कामांना वेग आला आहे. सध्या कोकणात शेतीकामांची लगबग सुरु झाली आहे. पावसाने यावर्षी लहरीपणा सोडून व्यवस्थित हजेरी लावावी, अशीच अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.
Jun 12, 2015, 07:18 PM ISTमुंबईसह कोकणात पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 11:58 AM ISTकोकणात मान्सून रेंगाळला
दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून सध्या तिथंच रेंगाळलाय. दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं, कर्नाटक आणि तामिळनाडूत मान्सून सक्रीय झाला. दरम्यान, गोव्यात मान्सून सक्रिय झालाय.
Jun 12, 2015, 09:59 AM ISTमान्सून कोकणात रेंगाळला, मुंबईकरांना मान्सूनची प्रतीक्षा
मुंबईकरांना आणखी काही दिवस मान्सूनची वाट पहावी लागणार आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून तिथंच रेंगाळलाय.
Jun 11, 2015, 09:02 PM ISTकोकणात भातपेरणीच्या कामांची लगबग सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 08:52 PM ISTकोकणात शेतीकामांची लगबग
मान्सूनच्या आगमनाबरोबर कोकणात भातपेरणीच्या कामांना वेग आला आहे. सध्या कोकणात शेतीकामांची लगबग सुरु झाली आहे. पावसाने यावर्षी लहरीपणा सोडून व्यवस्थित हजेरी लावावी, अशीच अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.
Jun 11, 2015, 11:33 AM ISTशेतकऱ्यांना प्रतीक्षा पावसाची, पेरणीच्या कामांना सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 09:21 PM ISTराज्यात मान्सूनचं आगमन, तळ कोकणात जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 04:57 PM ISTमान्सूनची राज्यात एंट्री, मुंबईत २-३ दिवसांत दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 02:39 PM IST